Mangesh Deshmane's Photography

Directions Contact the business

Mangesh Deshmane's Photography cinematic video specialist

25/10/2026

कोजागिरी पौर्णिमेचा चंद्रप्रकाश आणि आई तुळजाभवानीचा दिव्य आशीर्वाद. आजचा दिवस सार्थकी लागला.नशिबाने मिळते आईच्या चरणाशी जागा, आज तो योग आला.
उदे गं अंबे, उदे!

18/10/2026

ज्या हातात स्वराज्याचं स्वप्न होतं, त्या हातात आईने दिली भवानीची शक्ती! ⚔️🚩
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाला लाभलेला आई तुळजाभवानीचा दिव्य आशीर्वाद! भवानी तलवार म्हणजे केवळ शस्त्र नव्हे, तर तो होता स्वराज्याचा संकल्प! 🔱 कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची 'भवानी तलवार अलंकार महापूजा'! 🌸✨
उदे गं अंबे उदे! जय भवानी, जय शिवाजी!

17/10/2026

सिंहासनाधिश्वरी कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माते की जय! 👑 सुखात तुझी आठवण, दुःखात तुझीच हाक. आई भवानी, तुझा आशिर्वाद कायम पाठीशी असू दे. #जयभवानी
🕉️

28/09/2026

New keys, new journey, same ambition.

05/09/2026

❤️

16/07/2026

⭕️‼️⭕️❤️🙏❤️🙏❤️🙏

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mangesh Deshmane's Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mangesh Deshmane's Photography:

Shortcuts

Share

Category