09/07/2020
मनोरंजन क्षेत्रात पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांबरोबरच पडद्यामागील कलाकारांचा सहभाग सुद्धा महत्वाचा असतो. या अनेक पडद्यामागील कलाकारांपैकी एक म्हणजे VFX artists. यांच्या उत्तम कामाशिवाय पडद्यावरील गोष्टी जवळपास अपुऱ्याच राहतात असं म्हणायला हरकत नाही. हेच VFX तंत्रज्ञान शिकवणाऱ्या HUGE ACADEMY OF VISUAL ARTS ची नवीन batch लवकरच सुरु होत आहे. लगेचच रजिस्टर करा, VFX क्षेत्रातल्या अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत.