27/09/2026
निरोप हा फक्त मूर्तीला असतो…
बाप्पाला नाही.
🫶🏻🌺🌍🌺🫶🏻
बाप्पा जातो मूर्तीतून,
पण आपल्या श्रद्धेत, आठवणीत आणि प्रत्येक चांगल्या कर्मात कायम राहतो.
🙏🏻🧿🥰🧿🙏🏻
गणपती बाप्पा मोरया !
पुढच्या वर्षी लवकर या!
उंदीर मामा की जय !
त्याच्या खाण्यापिण्या ची सोय !
✍🏻 By_Sam ✍🏻
#गणपतीबाप्पामोरया 🙏🏻🐘🙏🏻
#बाप्पाचीभक्ती 🫶🏻🥰🫶🏻
#बाप्पाचानिरोप 🥹🧿🥹
#गणेशोत्सव 🐘🥰🐘
#बाप्पामाझा ♥️🌍♥️