mr.ss.photography

mr.ss.photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from mr.ss.photography, Photographer, Tisara kumbharwada kumbharwadyacha ganraj, Mumbai.

Pic credit:-
28/09/2025

Pic credit:-

01/09/2025
05/07/2025
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठलजीवभावभव्य पाद्यपूजन सोहळा...• गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाज...
31/07/2024

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल

जीवभाव
भव्य पाद्यपूजन सोहळा...
• गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता.

• स्थळ : जिजामाता नगरच्या राजाचे सभा मंडप
जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि)२०२४



||•ताडदेव चा राजा पाद्यपुजन सोहळा २०२४•||•।।अभिमान मुंबई चा राजा ताडदेव चा।।ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ•🌺बाप्पा माझा...
23/06/2024

||•ताडदेव चा राजा पाद्यपुजन सोहळा २०२४•||

•।।अभिमान मुंबई चा राजा ताडदेव चा।।
ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

🌺बाप्पा माझा ताडदेव चा राजा 🌺

लालबागच्या राजाचे “श्री गणेश मुहूर्त पूजन” संपन्न*लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 91 व्या...
11/06/2024

लालबागच्या राजाचे
“श्री गणेश मुहूर्त पूजन” संपन्न*
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवार दिनांक 11 जून 2024 रोजी सकाळी ठीक 6.00 वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्स चे श्री.रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झाले.तद्प्रसंगी खजिनदार श्री.मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.

|| मुख दर्शन व्हावे आता |||| तू सकल जगाचा त्राता || Pic credit:-
09/06/2024

|| मुख दर्शन व्हावे आता ||
|| तू सकल जगाचा त्राता ||
Pic credit:-

Address

Tisara Kumbharwada Kumbharwadyacha Ganraj
Mumbai
400004

Alerts

Be the first to know and let us send you an email when mr.ss.photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to mr.ss.photography:

Share

Category