योगेश सुरळकर

योगेश सुरळकर My Official page..

14/08/2016

ना ऊठा ना'पाक नजरे हमारे सरहद की तरफ..
भुन कर रख देंगे नाम हमारा हिंदुस्थान है...

फिर जो छेडी जंग तो बरसेगा सावन खुन का...
नक्शों से मिट जायेगी जो भी तेरी पहचान है....
#जयहिंद

21/05/2016

बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!
..

🚩ऐतिहासिक दिन🚩*१४ मे १६५७* छत्रपति संभाजीराजे यांचा सकल सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित सईबाई राणीसाहेब यांचा पोटी किल्ले पु...
14/05/2016

🚩ऐतिहासिक दिन🚩

*१४ मे १६५७*

छत्रपति संभाजीराजे यांचा सकल सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित सईबाई राणीसाहेब यांचा पोटी किल्ले पुरंदर येथे दुपारी २ वाजता जन्म झाला व स्वराज्यास पहिला युवराज मिळाला. शिवाजी महाराजांचा मोठ्या भावाचे नाव संभाजी होते त्यांची हत्या अफजलखानाने दगाबजिने केलि होती. त्यांचा नावावरून याना संभाजी नाव दिले गेले.
राजगडाची बांधणी पूर्ण होण्यापूर्वी स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान पुरंदर किल्ल्याला मिळाला असावा असा तर्क या घटनेवरून बांधता येतो. राजघराण्यातील महाराणी ज्या अर्थी पुरंदर किल्ल्यावरती प्रसूत होते, याचा अर्थ महाराजांचे निवासस्थान तात्कालीन कालखंडात पुरंदरावरती होते. पुरंदर बालेकिल्ल्याला दोन टेकड्या आहेत. एका टेकडीचे नाव आहे 'केदारेश्वर' तर दुसर्‍या टेकडीचे नाव आहे 'राजगादी'.
'राजगादी' हे नाव खूप सूचक आहे. या राजगादी टेकडीवरूनच शिवाजी महाराजांनी फत्तेखान व मुसेखान यांचा बेलसरजवळील पराभव आणि बाळाजी हैबतरावाचा शिरवळच्या सुभालमंगळावर फडशा पाडलेला होता.या सर्व घटनांचे चिंतन केल्यास पुरंदर किल्ल्यास स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला असल्याच्या तर्कास जागा मिळते.
शंभूराजाना त्यांचा अयुशाची अवघी ३२ वर्षे मिळाली, त्यात छत्रपति पद त्याना अवघे ८ वर्षे लाभले (राज्याभिषेक १६. ०१. १६८१ व मृत्यु ११. ०३. १६८९) पण ही ८ वर्षे त्यानी अपल्या परक्रमाने अशी काही गाजवली की आजही ते एक शौर्यचे, त्यागाचे, बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हनून ओलखले जातात. जगाचा इतिहासात अशी नोद आहे की शंभूराजे हें असे एकमात्र सेनानी होवून गेले आहेत की ज्यानी त्यांचा अयुशात जेवडया लढाया केल्या त्यासर्वात त्यानी विजय मीळावला होता. अपल्या छोट्याशा कार्यकाळात त्यानी मोगल, सिद्धि, इंग्रज, पोर्तुगीच, डच, व इतर अनेक आशा एकापेक्षा एक मातब्बर प्रतिस्पर्ध्यास नामोहरण केले होते. सर्वानी शंभू राजांचा पराक्रमापुढे हात टेकले होते.अशा महापराक्रमी परमप्रतापी योध्या चरनी शतषा नमन.!!!

छञपती श्री संभाजी महाराजांच्या 358 व्या जयंतीच्या भगव्या शिवशुभेच्छा....

08/05/2016

पूर्वजन्माची पुण्याई असावी ,
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला .

01/05/2016

गर्व आहे शेंदूर गुलालाचा, ""गर्व आहे त्या
बेधुंद तुतारीचा,
""गर्व आहे विठोबा-माउलीचा"
अन "गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या
#स्वराजाच्या . . ..........

🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🚩

22/04/2016

हनुमान जयंती
आपणास व आपल्या परिवारस हनुमान जयंती च्या हार्दिक
शुभेच्छा.....🙏

15/04/2016

मर्यादा पुरुषोत्तम, अयोध्या नरेश प्रभू श्रीराम नवमीच्या (जन्मोत्सवाच्या) सर्व श्रीराम भक्तांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!
!! जय जय श्रीराम !!

13/04/2016

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना 125 व्या जंयती निमित्त विनम्र अभिवादन...

10/04/2016

Just think about the situation in Latur before using Water...
महाराष्ट्रावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. "पाणी‘ नैसर्गिक संपत्ती असल्याने बचत आणि पुनर्वापर हेच पाणी टंचाई दूर करण्याचे प्रभावी मार्ग आहेत. केवळ उन्हाळ्यात किंवा संकट आले आहे म्हणून नव्हे तर नियमितपणे पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे काळाची गरज आहे. दररोज पाण्याचा वापर करताना काही छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पाण्याची बचत करू शकतो. त्यासाठीच्या काही टिप्स -

1) घराच्या परिसरातील किंवा गॅलरीतील झाडांना सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाणी घाला. त्यामुळे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होईल.

2) भांड्याला साबण लावताना नळाची तोटी बंद करा. जेव्हा हवी तेव्हाच सुरू करा.

3) स्नान करण्यासाठी शक्‍यतो शॉवरचा वापर टाळा. शक्‍य नसेल तर कमीत कमी वेळ शॉवर घ्या.

4) नळाची तोटी पूर्ण बंद करा. त्यातून पडणाऱ्या थेंबाथेंबाने दिवसभर खूप पाणी वाया जाते.

5) कुकरमध्ये शिजवण्यासाठी वापरलेले पाणी स्वयंपाकासाठी वापरा.

6) फळे किंवा भाज्या एखाद्या मोठ्या भांड्यातच धुवा. त्यातून वाचलेले पाणी झाडांना घाला.

7) वापरलेल्या पाण्याचे बाष्पीभवन टाळण्यासाठी शक्‍य तेथे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पाण्याचा वापर करा.

8) ज्या "वॉशिंग सेंटर‘मध्ये पाण्याचा पुनर्वापर केला जातो अशाच ठिकाणी वाहने धुण्यासाठी द्या.

9) झाडांच्या पानांवर, फांद्यांवर पाणी घालण्याऐवजी मुळांनाच पाणी द्या.

10) दात घासतांना बेसिनमधील पाण्याचा नळ बंद ठेवा. हवा तेव्हाच सुरु करा.

तुम्हालाही काही टिप्स सांगता येतील का?

What is this country coming to ? “After India lost, many local students raised anti-India slogans and even tried to thra...
03/04/2016

What is this country coming to ? “After India lost, many local students raised anti-India slogans and even tried to thrash students from other states who were watching the match in their hostel rooms,” an engineering student claimed. “Even on Friday, a group of students assembled on the campus and raised anti-India and pro-Pakistan slogans. Many outsiders also joined the protests.” We give a grand salute to the students who raised the Indian flag under such difficult and
dangerous conditions.

Bharat Mata ki Jay..

प्रबोधिनी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.पुंडलिक वरदा हारी  विठ्ठलश्री न्यानदेव तुकाराम पंढरीनाथमहाराज की जय...
22/11/2015

प्रबोधिनी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
पुंडलिक वरदा हारी विठ्ठल
श्री न्यानदेव तुकाराम पंढरीनाथ
महाराज की जय...

जय वाल्मिकी वाल्मिकी ऋषीच्या जयंती निमित्त सर्व कोळी बांधवांना हार्दिक शुभेच्छा .
27/10/2015

जय वाल्मिकी
वाल्मिकी ऋषीच्या जयंती निमित्त सर्व कोळी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा .

Address

Malkapur
443102

Telephone

09503603455

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when योगेश सुरळकर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share