Nestee production

Nestee production Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nestee production, Latur.

लातूरकरांसाठी मोठी संधी! 🎬अभिनयाची आवड आहे? कॅमेरासमोर स्वतःला सिद्ध करायचंय?तर ही संधी खास तुमच्यासाठी! 📍 ऑडिशन ठिकाण :...
22/05/2026

लातूरकरांसाठी मोठी संधी! 🎬

अभिनयाची आवड आहे? कॅमेरासमोर स्वतःला सिद्ध करायचंय?

तर ही संधी खास तुमच्यासाठी!
📍 ऑडिशन ठिकाण : Dayanand College of Arts, Latur
📅 दिनांक : 24 मे 2026
⏰ वेळ : सकाळी 11 ते संध्याकाळी 5
🎭 आवश्यक कलाकार :
✔ पुरुष
✔ महिला
✔ लहान मुले / मुली
✔ Character Artists
📞 संपर्क : +91 78228 89972

लातूर आणि आसपासच्या कलाकारांनी ही संधी नक्की घ्यावी!

तुमच्या मित्र-मैत्रिणींना Tag करा आणि पोस्ट शेअर करा 🎬🔥
#मराठीचित्रपट #लातूर #ऑडिशन #मराठीसिनेमा #कलाकार

लातूरकरांसाठी मोठी संधी! अभिनयाची आवड आहे? कॅमेरासमोर स्वतःला सिद्ध करायचंय? तर ही संधी खास तुमच्यासाठी!📍 ऑडिशन ठिकाण : ...
20/05/2026

लातूरकरांसाठी मोठी संधी!

अभिनयाची आवड आहे? कॅमेरासमोर स्वतःला सिद्ध करायचंय? तर ही संधी खास तुमच्यासाठी!
📍 ऑडिशन ठिकाण : Dayanand College of Arts, Latur
📅 दिनांक : 24 मे 2026
⏰ वेळ : सकाळी 11 ते संध्याकाळी 5

🎭 आवश्यक कलाकार :
✔ पुरुष
✔ महिला
✔ लहान मुले / मुली
✔ Character Artists

📞 संपर्क : +91 78228 89972

लातूर आणि आसपासच्या कलाकारांनी ही संधी नक्की घ्यावी!

तुमच्या मित्र-मैत्रिणींना Tag करा आणि पोस्ट शेअर करा 🎬

#मराठीचित्रपट #लातूर #ऑडिशन #मराठीसिनेमा #कलाकार

CASTING CALL – Web Series | Nestee Film Production 🎥Lights, Camera, Opportunity!  Nestee Film Production is looking for ...
28/02/2026

CASTING CALL – Web Series | Nestee Film Production 🎥

Lights, Camera, Opportunity! Nestee Film Production is looking for talented artists for an upcoming Web Series.

Heroine Required : Age: 20–28

Other Characters:
Male: 16–40
Female: 17–40
Children: 10–15

📍 Location: Latur

If you have passion, confidence, and the dream to shine on screen, this is your chance! Send your profile & audition video to:
📩 [email protected]

📱 +91 78228 89972

Step into the spotlight and let your talent speak!

*अविस्मरणीय* असा एक अनुभव ज्यांना बालपणा पासुन मोठ्या पडद्यावर पाहिल असे आदर्श समोर ठेवुन स्वतःहा च स्वप्न रंगवल अश्या म...
02/08/2025

*अविस्मरणीय* असा एक अनुभव ज्यांना बालपणा पासुन मोठ्या पडद्यावर पाहिल असे आदर्श समोर ठेवुन स्वतःहा च स्वप्न रंगवल अश्या महान कलाकार महेश मांजरेकर सर यांच्या सोबत एका मराठी चित्रपटासाठी Direction टीम मध्ये काम करायला भेटले हा अनुभव खुपच प्रेरणादायी आहे खुप काही शिकायला यांच्या मार्गदर्शनाखाली भेटत आहे.

*झी युवा संगीत सम्राट महाविजेता रविंद्र खोमणे* सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित हेची दान देगा देवा कार्यक्...
17/07/2024

*झी युवा संगीत सम्राट महाविजेता रविंद्र खोमणे* सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित हेची दान देगा देवा कार्यक्रम मध्ये भेट....!

in_voice

कलाकाराची ओळख ही त्याच नाव नसते तर त्याची कला हीच ओळख असते अशी आपल्या कलेने ओळख असलेले *मकरंद देशपांडे* कलाकार- लेखक- दि...
16/06/2024

कलाकाराची ओळख ही त्याच नाव नसते तर त्याची कला हीच ओळख असते अशी आपल्या कलेने ओळख असलेले *मकरंद देशपांडे* कलाकार- लेखक- दिग्दर्शक असे भारतातील विविध भाषा मधील चित्रपटा साठी यांनी काम केलेल आहे. मी ही लहानपणापासुन अनेक सिनेमा मध्ये यांना पाहिल आहे. आम्ही जरांगे या चित्रपटा मध्ये जरांगे साहेब यांची भूमिका यांनी च साकारली आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान यांचा सहवास लाभला माझ्या सारख्या नवख्या कलाकारास खुप काही शिकायला भेटल खुप चांगले मार्गदर्शन भेटले अविस्मरणीय न विसरला जाणारा क्षण होय.

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nestee production posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share