Gopal Khonde - गोपाळ पुंडलिक खोंडे

  • Home
  • India
  • Latur
  • Gopal Khonde - गोपाळ पुंडलिक खोंडे

Gopal Khonde - गोपाळ पुंडलिक खोंडे Photographer/Desiner

 #अखंड_हरिनाम_सप्ताह_शताब्दी_महोत्सवानिमित्त_श्री_क्षेत्र  #मेथी
26/04/2025

#अखंड_हरिनाम_सप्ताह_शताब्दी_महोत्सवानिमित्त_श्री_क्षेत्र #मेथी

24/12/2024

मम्मी म्हणा मदर म्हणा
आई शब्दात जीव आहे ....
पिता म्हणा पप्पा म्हणा,
बाबा शब्दात जाणीव आहे
सिस्टर म्हणा दीदी म्हणा
ताई शब्दात मान आहे ....
ब्रो म्हणा भाई म्हणा
दादा शब्दात वचक आहे....
फ्रेंड म्हणा दोस्त म्हणा
मित्रा शब्दात शान आहे ....
एन्ड म्हणा फिनिश म्हणा
अंत शब्दात खंत आहे .....
दिवार म्हणा वॉल म्हणा
भिंत शब्द जिवंत आहे
रिलेशन म्हणा रिश्ता म्हणा
नातं शब्दात गोडवा आहे
एनिमी म्हणा दुश्मन म्हणा
वैर शब्द जास्त कडवा आहे..
हाय म्हणा हॅलो म्हणा,
हात जोडणे संस्कार आहे
सर म्हणा मॅडम म्हणा
गुरु शब्दात अर्थ आहे
ग्रँड पा ग्रँड मा शब्दात
काही मजा नाही
आजोबा आणि आजी
सारखे सुंदर नाते जगात नाही..
गोष्टी सर्व सारख्या
पण फरक फार अनमोल आहे
अ ते ज्ञ शब्दात ज्ञानाचे भांडार आहे...
म्हणूनच इंग्रजीपेक्षा
आपल्या मराठीत अधिकच आदर आहे
🙏🙏

06/12/2024

#गोष्ट_कॉमन_मॅनची

संपत आलेला सिलेंडर
तारखा रंगलेलं कॅलेंडर
मुलांची फी रखडलेली
वाढती महागाई आखडलेली

घरातलं राशन
पोरांची ट्युशन
तोंडावर आलेला सण
करपून गेलेलं मन
नेमकं आधी कुठलं घेऊ..?
बाकी काय काय ठेवू..?
मनात दडलेला गजरा सुकून गेला
आणि... पगार दहा वेळा मोजून झाला….

गाडीचा हफ्ता होत नाही नील
वाढवून आलेलं लाईटचं बिल
पंपावर आकडा छळत राहतो
बापाचा आजार संपावर जातो
लग्नाची आमंत्रणे
आहेराचा विचार
आणि मोबाईलचा रिचार्ज
नेमकं आधी कुठलं घेऊ…?
बाकी शिल्लक काय काय ठेवू..?
मनातला पार्टीचा विचार आताही रद्दच झाला
आणि पगार दहा वेळा मोजून झाला…

बारा महिने बारा पगार
आकड्यासोबत चाललेला
जिंदगीचा जुगार
स्वप्नांची जत्रा तुडूंब भरते
ती पांगत नाही कधीच
कारण कॉमन मॅन ची गोष्ट
संपत नसते कधीच…
काय सुरू करु
काय संपवू आधी..?
मनातला स्वतःसाठी जगण्याचा विचारच मरून गेला
आणि…
पगार दहावेळा मोजून झाला…

कवी नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली
7020909521

13/10/2024
नारायण गड दसरा मेळावा                #दसरामेळावा
13/10/2024

नारायण गड दसरा मेळावा

#दसरामेळावा

25/09/2024

Address

Methi Tq. Ahemadpur Dist. Latur
Latur
413513

Telephone

+919604277636

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gopal Khonde - गोपाळ पुंडलिक खोंडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gopal Khonde - गोपाळ पुंडलिक खोंडे:

Share

Category