15/08/2026
चांदिवलीत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त चांदिवली, काजूपाडा, घास कंपाऊंड येथे ध्वजारोहण करण्यात आले.
उपयुक्त युवा संघटनेचे अध्यक्षा मोहसीन शेख यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी उपस्थित नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
जय हिंद! 🇮🇳