PVEAK Association

PVEAK Association Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from PVEAK Association, Photography Videography, Plot no. 27, Shri Padma Housing Society, Sambhaji nagar, Racecourse, Mangalwar Peth, Kolhapur.

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशन, कोल्हापूरPVEAK नव-निवडीत कार्यकारिणी 2026-27 ची घोषणा करताना आम्हा संचालक...
25/05/2026

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशन, कोल्हापूर
PVEAK

नव-निवडीत कार्यकारिणी 2026-27 ची घोषणा करताना आम्हा संचालक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे. 💐

असोसिएशनच्या प्रगतीसाठी, सर्व सभासदांच्या हितासाठी आणि फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी क्षेत्राच्या उन्नतीसाठी ही नवी टीम निश्चितच उत्तम कार्य करेल, असा आम्हाला विश्वास आहे. ✨📷🎬
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🙌

आपला PVEAK

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन रोटरी हॉल येथे आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी ...
02/09/2024

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आणि एडिटर असोसिएशनचा पाचवा वर्धापन दिन रोटरी हॉल येथे आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री राहुलजी चिकोडे साहेब तसेच जेष्ठ फोटोग्राफर्स यांच्या आयुष्यातील अनुभव सर्वांना ऐकायला मिळाले. याप्रसंगी विशेष प्राविण्य मिळवलेल्या सभासदांच्या मुला मुलींचा सत्कार संपन्न झाला. त्याचबरोबर बारदोव्ही या हिंदी चित्रपटाच्या तंत्रज्ञांचा सत्कार देखील संपन्न झाला.
याप्रसंगी सुभाष फोटो चे शंभु ओऊळकर, किशन फोटो चे रितेश अगेचा, अलबम स्टेशन चे संतोष सुर्वे, जेष्ठ फोटोग्राफर संजय देवरुखकर, रघु जाधव, महेश बागे, प्रसाद बेंद्रे, मिलिंद गडकरी, हिंदी चित्रपट बारदोव्ही चे तंत्रज्ञ ऐश्वर्य मालगावे, शेखर गुरव, विक्रम पाटील, आय टी तज्ञ जयदीप मोरे आदी मान्यवर तसेच असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जकाते, प्रभात चौगुले, जगदीश गुरव अमर जाधव, विनायक कुचगावे, युवराज राऊत, अभिषेक शिवदास, सुरेश मोरे, सायलेस मंपडलेकर आदींसह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
सर्व सभासदांचे PVEAK तर्फे मनापासून आभार. 🙏

01/09/2024

Thank you Aditi mam for your best wishes.

01/09/2024

Thank you Sanjay sir for your best wishes.

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशन कोल्हापूर, कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, भारतीय डाक यांच्या संयुक्त विद्यम...
17/08/2024

फोटोग्राफर व्हिडिओग्राफर अँड एडिटर्स असोसिएशन कोल्हापूर, कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, भारतीय डाक यांच्या संयुक्त विद्यमाने अपघाती विमा नोंदणी शिबिर आज जरग नगर येथे घेण्यात आले यावेळी सर्व सभासदांनी चांगला सहभाग घेऊन या विमा नोंदणी शिबिराला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व सभासदांचे आभार. धन्यवाद !

PVEAK तर्फे घेण्यात आलेले Kotak Life Product Presentation हा प्रोग्राम खूपच छान प्रतिसादात पार पडला. सीनियर डिव्हिजन मॅन...
09/07/2024

PVEAK तर्फे घेण्यात आलेले Kotak Life Product Presentation हा प्रोग्राम खूपच छान प्रतिसादात पार पडला. सीनियर डिव्हिजन मॅनेजर - आशिष मंत्री यांनी जीवनात फायनान्शिअल प्लॅनिंग कसे करावे यावर खूप छान माहिती दिली.
या प्रोग्रामला उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचे आभार. 🙏🏻

3 जुलै 2024 रोजी आयोजित Power of AI Photo Editing या विषयावरील कार्यशाळेला फोटोग्राफर सभासदांचा उदंड प्रतिसाद.
05/07/2024

3 जुलै 2024 रोजी आयोजित Power of AI Photo Editing या विषयावरील कार्यशाळेला फोटोग्राफर सभासदांचा उदंड प्रतिसाद.

04/07/2024
सुभाष फोटो स्टुडिओ आणि PVEAK आयोजित SONY (Advantages of G master Lenses) कॅमेरा कार्यशाळा आज पर पडली. लोकांचा खूप छान प्...
04/07/2024

सुभाष फोटो स्टुडिओ आणि PVEAK आयोजित SONY (Advantages of G master Lenses) कॅमेरा कार्यशाळा आज पर पडली. लोकांचा खूप छान प्रतिसाद या कार्यशाळेस लाभला. धन्यवाद!

1 day master class for designers and photographers in the region... Photoshop with generative AI...Let's step ahead...Fo...
29/06/2024

1 day master class for designers and photographers in the region...
Photoshop with generative AI...
Let's step ahead...

For booking,
Vinayak Kuchgave
M. 9890687544
Secretory, PVEAK

Address

Plot No. 27, Shri Padma Housing Society, Sambhaji Nagar, Racecourse, Mangalwar Peth
Kolhapur
416012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PVEAK Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PVEAK Association:

Share