उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम/Uttareshwar prasadik waghachi talim

  • Home
  • India
  • Kolhapur
  • उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम/Uttareshwar prasadik waghachi talim

उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम/Uttareshwar prasadik waghachi talim waghachi talim activity

22/02/2025
श्री उत्तरेश्वर महादेवाच्या आरतीच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री उत्तरेश्वराची मारुतीच्या रूपात पूजा बांधण्यात आली ...
18/01/2025

श्री उत्तरेश्वर महादेवाच्या आरतीच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री उत्तरेश्वराची मारुतीच्या रूपात पूजा बांधण्यात आली त्याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले

उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्या वतीने उत्तरेश्वर महादेव मंदिराच्या शिखराचे नव्याने बांधणी संकल्प केला आहे या न...
04/01/2025

उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्या वतीने उत्तरेश्वर महादेव मंदिराच्या शिखराचे नव्याने बांधणी संकल्प केला आहे या निमित्य पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव श्री शिवराज नायकवडी साहेब यांनी मंदिराला भेट देऊन शिखर कोणत्या प्रकारे असावे याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी भागातील असंख्य भक्तगण उपस्थित होते

उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम व कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालमीच्या शहाजी हॉलमध्...
04/01/2025

उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम व कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालमीच्या शहाजी हॉलमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आले

श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाच्या तालमीच्या वतीने सोमवार उपवास उद्यापन कार्यक्रम घेण्यात आला फक्त दोनशे रुपये अशा नाममा...
16/12/2024

श्री उत्तरेश्वर प्रासादिक वाघाच्या तालमीच्या वतीने सोमवार उपवास उद्यापन कार्यक्रम घेण्यात आला फक्त दोनशे रुपये अशा नाममात्र शुल्कात उत्तरेश्वर भक्तांना उपलब्ध करून देण्यात आला यावेळी महाप्रसादाची सुद्धा वाटप करण्यात आले

14/12/2024

उत्तरेश्वर प्रासादिक वाघाच्या तालमीचे माजी अध्यक्ष दीपक उर्फ पिंटू भाऊ काटकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर थाळी दसरा चौक येथे भोजन वाटण्यात आले

आज शनिवार दिनांक ११/१२/२०२४ इ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री उत्तरेश्र्वर  महादेव‌ मंदिरामधे"गीता जयंती " साजरी करण्यात   आल...
12/12/2024

आज शनिवार दिनांक ११/१२/२०२४ इ रोजी सायंकाळी ७ वाजता श्री उत्तरेश्र्वर महादेव‌ मंदिरामधे"गीता जयंती " साजरी करण्यात आली . त्यानिमित्त गीता पुजन व वाचन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थीत होते.

11/09/2024

फुलेवाडीतील एका घरात वाघाच्या तालमीचे डॉलबीचे डेकोरेशन केलं आहे.

श्री उत्तरेश्वर प्रासादिक महादेव मंदिर उज्जैन शिवपार्वती अवतार
19/08/2024

श्री उत्तरेश्वर प्रासादिक महादेव मंदिर उज्जैन शिवपार्वती अवतार

Address

Mahadwev Mandir Uttreshwar Peth
Kolhapur
416002

Telephone

+918275272248

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम/Uttareshwar prasadik waghachi talim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम/Uttareshwar prasadik waghachi talim:

Share