Prakash patil photography

Directions Contact the business

Prakash patil photography Hello, Photo lovers and Mind Artist... I am Photographer of this evergreen environment. and I love to Capture Photos....

🙏 वारी – काही अविस्मरणीय क्षण 🙏यंदाच्या २०२६ च्या वारीत सुट्टीअभावी सहभागी होता आलं नाही, ही खंत मनात कायम राहील.पण २०२५...
08/07/2026

🙏 वारी – काही अविस्मरणीय क्षण 🙏

यंदाच्या २०२६ च्या वारीत सुट्टीअभावी सहभागी होता आलं नाही, ही खंत मनात कायम राहील.
पण २०२५ च्या वारीत टिपलेले हे काही भक्तिमय क्षण आज तुमच्यासाठी पुन्हा सादर करत आहे.
प्रत्येक छायाचित्रात विठ्ठलभक्तीचा सुगंध, वारकऱ्यांचा उत्साह आणि माऊलींची कृपा अनुभवता येईल.
विशेषतः वाखरीच्या रिंगणातील ते दिव्य क्षण आजही मनात तितकेच जिवंत आहेत.
हे क्षण पाहताना तुम्हालाही वारीचा आनंद आणि भक्तिभाव पुन्हा अनुभवायला मिळो, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.
राम कृष्ण हरी! विठ्ठल विठ्ठल! 🙏

Thank you sir...
26/04/2026

Thank you sir...

भावपूर्ण श्रद्धांजली सर
26/04/2026

भावपूर्ण श्रद्धांजली सर

भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राचा सूर हरपला
12/04/2026

भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्राचा सूर हरपला

We salute and respect you...
08/03/2026

We salute and respect you...

Address

Kolhapur
416013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash patil photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prakash patil photography:

Shortcuts

Share