Karmala (Solapur) 413203

Karmala (Solapur) 413203 Karmala @ KARMALA (RELIGIOUS PLACE)

TALUKA HEAD QUARTER – KARMALA
DISTANCE FROM DISTRICT HEADQUARTER - 135 KMS. TALUKA AREA - 1609.7 SQ. KMS.

TOTAL POPULATION (AS PER 2001 CENSUS) - 233316 , Class - III
TOTAL MALE POPULATION - 121195
TOTAL FEMALE POPULATION - 112121
POPULATION DENSITY - 145
S*X RATIO - 925
NO. OF VILLAGES - 118
NO. OF REVENUE CIRCLES - 6
NO. OF SAJJAS - 49
AVERAGE RAINFALL - 506.0 MM
NEIGHBOURING DISTRICT - PUNE, AHMEDNAGAR, OSMANABAD

Link to Photos from Karmala-

http://www.orkut.co.in/Main ?uid=18038128297594108

524&aid=1259529260


Info on District Website

http://solapur.gov.in/htmldocs/1977/places_Karmala.html

http://solapur.gov.in/htmldocs/geog.pdf

http://gisserver1.nic.in/ecimaps/ECIPDF%5CMah_Maps%5CSolapur.pdf

http://www.mahapwd.com/gismaps/solapur/karmalataluka.htm

http://www.mahaagri.gov.in/Maps/distprofile/Solapur.html





Have a nice Days !!!

01/05/2024
07/03/2024

चिक्कू बाग

करमाळा शहराजवळ 4 km अंतरावर कर्जत रोड वर भोसे येथे आपण फॅमिली सहित चिक्कू बाग पहायला येऊ शकता..कृषी पर्यटन.... हाताने पस...
06/03/2024

करमाळा शहराजवळ 4 km अंतरावर कर्जत रोड वर भोसे येथे आपण फॅमिली सहित चिक्कू बाग पहायला येऊ शकता..कृषी पर्यटन.... हाताने पसंतीचे चिक्कू निवडून 35 रुपये प्रति किलो दराने विकत घेऊ शकता. ऑफर शनिवार, रविवार साठी आहे...चिक्कू क्वालिटी छान आहे. गोड आहेत. घरी कच्चे घेऊन गेले तर 2,3 दिवसात नैसर्गिक पद्धतीने पिकतात. फार्म पर्यंत गाडी येते. थोडावेळ काढून लहान मुलांना घेऊन या. चिक्कू बाग दाखवा.

8275458541 (दिलीप गुलाबराव पाटील) या नंबर वर what's app मेसेज पाठवुन आपले बूकिंग करावे. चिक्कू विक्रीसाठी कोण जास्त घेणार असेल तर अजून discount मिळेल. सकाळी लवकर Or evening la फोन करून येणे. गोड चिंचा 40 रुपये प्रती किलो प्रमाणे मिळतील.

https://maps.app.goo.gl/wPkmK5UHVRsknTnz5

Congratulations......
01/03/2024

Congratulations......

भोसे येथे पाटील फार्म मध्ये आपणास केशर आंबा, कैरी मिळेल... करमाळा पासून 3 km अंतरावर कर्जत रोड la भोसे फाटा आहे... 18°25...
27/05/2021

भोसे येथे पाटील फार्म मध्ये आपणास केशर आंबा, कैरी मिळेल... करमाळा पासून 3 km अंतरावर कर्जत रोड la भोसे फाटा आहे... 18°25'37.6"N 75°10'06.4"E
https://goo.gl/maps/BtqvsoURWQYedqjp6

पिकलेला केशर आंबा.. 100 Rs प्रति किलो, कच्चा केशर 60 Rs प्रती किलो...

मुरंबा, साखर आंबा करण्यासाठी अर्धा किलो वजनाचे, कोय खूप छोटे असणारे आणि खीस करण्यासाठी सोपे अशे चंद्रमा/ वनराज कैरी मिळेल... 50 Rs प्रती किलो मिळेल.

केशर आंबा आणि इतर फळझाडे यांची रोपे मिळतील.

Advance मध्ये order book करा... What's app 7588392791 पोपट गुलाबराव पाटील

भोसे येथे पाटील फार्म मध्ये आपणास केशर आंबा, कैरी मिळेल... करमाळा पासून 4 km अंतरावर कर्जत रोड la भोसे फाटा आहे... 18°25...
15/05/2021

भोसे येथे पाटील फार्म मध्ये आपणास केशर आंबा, कैरी मिळेल... करमाळा पासून 4 km अंतरावर कर्जत रोड la भोसे फाटा आहे... 18°25'37.6"N 75°10'06.4"E
https://goo.gl/maps/BtqvsoURWQYedqjp6

पिकलेला केशर आंबा.. 100 Rs प्रति किलो, कच्चा केशर 60 Rs प्रती किलो...

Advance मध्ये order book करा... What's app 93091 56900, 7588392791 पोपट गुलाबराव पाटील

Address

Karmala, Dist Solapur
Karmala
413203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karmala (Solapur) 413203 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Karmala (Solapur) 413203:

Share