Omkar Photos Karjat

Omkar Photos Karjat We attain and save your memories.

04/11/2017
.........
04/08/2017

.........

01/03/2017
31/01/2016

सध्या नटसम्राट नाटकातील
टू बी ऑर नॉट टू बी हा संवाद फार गाजतोय,

हाच धागा पकडून फोटोग्राफर मनातील व्यथा

फोटो सम्राट ...

टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेशन....?

फोटोग्राफी करावी की सोडावी
हा एकच सवाल आहे...?

या उकिरड्यावर
स्वस्तातल्या स्वस्तात व्यवसाय करणार रे
बेशरम लाचार आनंदानं....

की

फेकून द्यावा हा फोटो ढिगारा
त्यात गुंडाळलेल्या बिलाच्या च्या हिशोबासह
कॅबिन च्या काळ्याशार टेबलावर ?

आणि करावा सर्वांचा शेवट....!
एकाच चिटोर्याने...
राजीनाम्या नेे ;

माझा ; तुझा ; याचा आणि त्याचाही..

चमचागीरी या महासर्पाने जीवनाला असा डंख मारावा की
नंतर येणाऱ्या व्यवसाय चा
नसावा जागृतीचा किनारा कधीही,

पण.... त्यात नव्या फोटोग्राफी चे पुन्हा स्वप्न पडू लागली तर ?

तर-?

तर....?

तर....???

तर इथचं मेख आहे.

इथंच अडखळतो
नव्या फोटोग्राफी अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही.

म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण,

निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार,

अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्त्वाची विटंबना .

आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन
उभी राहते लाचारी

खालच्या मानेने
आमच्या सचोटी च्या दाराशी.

विधात्या ,

तू इतका कठोर का झालास?

एका बाजूला ,
आम्ही ज्यांना शिकवतो ती मुलं
आम्हाला विसरतात

आणि दुसऱ्या बाजूला , शासन, समोर च्या पार्टी मच्याशी दूजा भाव करते

आता तूही आम्हाला विसरतोस,

मग खरखाटय। आयुष्याचे हे गाठोडे घेऊन

हे करुणाकरा ,

आम्ही फोटोग्राफर
कोण्याच्या पायावर डोकं आदळायच....!

कोणाच्या - पायावर-??

कोणाच्या-??
कुणी बिल भरून देता का बिल ?

कुणी बिल भरून देता का बिल ?

या वेडया फोटोग्राफर ची
कुणी चांगल्या फोटोग्राफी ची भरून देता का बिल
देता का ज़रा .....??

फोटोग्राफर नो नकोय सुटी ..
नको जेवण
नको मान ..

द्यायचा असेल तर तेव्हढी पुर्ण बिल दया व जुनी कामे न्या बाबानों...

फोटोग्राफर साठी ....

फोटोग्राफर आता थकलय.!! ..जय फोटोग्राफर ! जय पेन्शन !..

Photografer's condition
13/01/2016

Photografer's condition

An art
13/01/2016

An art

Address

At. Po. Karjat, Dist. A. Nagar
Karjat
414402

Telephone

+91 94237 56432

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkar Photos Karjat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share