Amol Dagade - Photography

Amol Dagade - Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amol Dagade - Photography, Camera/Photo, karjat, Karjat.

Tripurari Purnima day is also observed as Dev Diwali in some regions. It is believed to be the Diwali of Devas as Lord S...
14/11/2016

Tripurari Purnima day is also observed as Dev Diwali in some regions. It is believed to be the Diwali of Devas as Lord Shiva liberated from the clutches of the oppressive rule of Demon Tripurasura....

शुभ दिपावली....आपल्या आयुष्यात सुख,समाधान,भरभराट,यश,कीर्ति,धन,संपत्ती,ऐश्वर्य,आरोग्य,माणुसकी,तथा आनंदाची पणती सदैव उजळत ...
30/10/2016

शुभ दिपावली....
आपल्या आयुष्यात सुख,समाधान,भरभराट,यश,कीर्ति,धन,संपत्ती,ऐश्वर्य,आरोग्य,माणुसकी,तथा आनंदाची पणती सदैव उजळत राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.
शुभ दिवाळीच्या तुम्हास तेजोमय,हार्दिक,मनापासुन,आणि खुप गोड शुभेच्छा.

Fb.com/Aaple.karjat
Fb.com/AmolDagade-Photography

11/10/2016
12/09/2016
02/08/2016

दीपपूजा

तम दूर साऱीतो
वाट प्रकाशाची दाखवितो

आषाढ अमावस्या म्हणजे दीप पूजनाचा दिवस. घरातील - तांब्या - पितळेचे, चांदीचे दिवे तेला-तुपाच्या वातीने लावून पूजन करायचे. घरा-दाराला प्रकाशाचे मागणे मागायचे. मात्र काही लोकांनी या मंगल दिनाला अमंगल नामकरण करून बदनाम केले आहे. दिव्याचे सर्व प्रथम रूप म्हणजे पणती. पुढे मग निरांजन, लामणदिवा, समई, दिपमाळ अशी अनेक रूपे तिने धारण केली. तर ही अमावस्या म्हणजे दिव्यांची अवस होय.

#दीपपूजा #श्रावणमास #श्रावण #श्रावणमहिना #दिपमाळ
#आषाढअमावस्या

जरी बाप साऱ्या जगाचा परि तूआम्हा लेकरांची विठू माउली....." विठ्ठल विठ्ठल || आषाढी एकादशीच्या शुभेच्छा ||
15/07/2016

जरी बाप साऱ्या जगाचा परि तू
आम्हा लेकरांची विठू माउली.....
" विठ्ठल विठ्ठल

|| आषाढी एकादशीच्या शुभेच्छा ||

Wish You Many Many Happy Returns Of The Day.'s Rushikesh...✨
27/02/2016

Wish You Many Many Happy Returns Of The Day.'s Rushikesh...✨

Address

Karjat
Karjat
410201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Dagade - Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category