09/11/2023
Vivo V17 click
वसू बारस
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला्
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया..
परमपुज्य जी वंद्य या भारताला,
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला..
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा..!
स्ह्यगिरी सोशल फाउंडेशन व ग्रीन इंडिया प्रा.लि