14/11/2020
*दिपावली शुभेच्छा*
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष आपणास *आनंदाचे, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो हिच मनोकामना...! 🙏🏻💥 💫💥 💐दिपावलीच्या हार्दीक
शुभेच्छा💐
🙏शुभ दिपावली 🙏