Marathi Joks

Marathi Joks Bharat tanpure patil nirkheda.

12/02/2019
26/07/2017

हसलाच पाहिजे भाऊ 😄 😄 😄 😄
शिक्षकांचा मोर्चा चालू असतो.सगळे शिक्षक घोषणा देत असतात...मोर्चाच्या पाठिमागे केळीविक्रेता असतो..
शिक्षक- "पगार वाढ झालीच पाहिजे.".
विक्रेता- " केळं घ्या केळं".
शिक्षक-आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे.विक्रेता- केळं घ्या केळं🍌🍌🍌
🍌 👈 🍌 👈
लय धुतला केळं विक्रेत्याला 😝 😆 😂 😆 😝

16/04/2017

*दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही*
*आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही*
*यालाच जीवन म्हणतात*.
*किती दिवसाचे आयुष्य* *असते*?
*आजचे अस्तित्व उद्या नसते*,
*मग जगावे ते हसून-खेळून*
*कारण या जगात उद्या काय* *होईल*
*ते कोणालाच माहित नसते*..
*म्हणुन*,

*आनंदी रहा*.
💐🌹💐 शुभ रात्री💐🌹

15/04/2017

ताज महाल तों हम भी बनालेते
लेकीन
भावकी धड नाय ना आमची
उद्या वाटणी मागतली तर...😂😂😝😝

05/04/2017

कॉलेज वाली... पटाका होती है_ 😋
पड़ोस वाली... कड़क होती है_ 😁
ऑफिस वाली... मीठी होती है_ ☺
घर वाली... फीकी होती है_ 😒
होटल वाली ... मस्त होती है_ 😉
5 स्टार वाली... महंगी होती है_ 😳

🤔🤔🤔🤔🤔

😩😩😩😩

🤗🤗🤗🤗

लेकिन एक बात है यार..._चाय
आखिर चाय होती है। _पता नहीं
क्या-क्या सोचते रहते हो...

मैसेज देखो किस संस्कारी ने भेजा है
सोच बदलो तो देश बदलेगा अकेला
मोदी क्या क्या बदलेगा ।।।
😜😜😜😜😝

12/05/2015

zal ka jevan?

Address

Jalna
Jalna

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Joks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category