PõPûlåR MõDël & Rîô çlîçK Phõtõgrâphÿ

PõPûlåR MõDël & Rîô çlîçK Phõtõgrâphÿ Send u r cool pics 2 the Admins ...

Tag u in ur pic so Add to Admins .. ....SA

में जानता हु की  #बादशाह बनने जेसी #मुजमे कोई बात नहीं...मगर ये बात भी सुन लो  #दोस्तों की #मेरे जेसा बनने की #बादशाह की...
06/11/2014

में जानता हु की #बादशाह बनने जेसी
#मुजमे कोई बात नहीं...

मगर ये बात भी सुन लो #दोस्तों की
#मेरे जेसा बनने की
#बादशाह की भी #औकात नहीं ..

Model: :) :)

SEnd your pics to Admin
Shaikh II & #अंसारी सरवरेआलम

Keep Supporting And Loving Us!!!

 # अकड मत,  # रखड जाएगी..!मेरे साथ भाग चल  # जन्नत पायेगी..Model:  SEnd your pics to Admin   Shaikh II &  #अंसारी सरवरेआ...
06/11/2014

# अकड मत, # रखड जाएगी..!
मेरे साथ भाग चल # जन्नत पायेगी..

Model:

SEnd your pics to Admin
Shaikh II & #अंसारी सरवरेआलम

Keep Supporting And Loving Us!!!

Model:   SEnd your pics to Admin         Shaikh II &  #अंसारी सरवरेआलमKeep Supporting And Loving Us!!!
06/11/2014

Model:

SEnd your pics to Admin
Shaikh II & #अंसारी सरवरेआलम

Keep Supporting And Loving Us!!!

"Gulami to tere pyar ki hi thi"warna"Ham pehele bhi Nawab the ar aaj bhi he."Model: ...SEnd your pics to Admin #  Shaikh...
05/11/2014

"Gulami to tere pyar ki hi thi"
warna
"Ham pehele bhi Nawab the ar aaj bhi he."
Model: ...

SEnd your pics to Admin
# Shaikh II & #अंसारी सरवरेआलम

Keep Supporting And Loving Us!!!

वैसे तो किंग के लिए बहुत लडकियां दीवानी है मगर किंग तो बस एक का ही दीवाना हें Model:  #अंसारी सरवरेआलमSEnd your pics to ...
26/10/2014

वैसे तो किंग के लिए बहुत लडकियां दीवानी है मगर किंग तो बस एक का ही दीवाना हें

Model: #अंसारी सरवरेआलम

SEnd your pics to Admin
# Shaikh II & #
अंसारी सरवरेआलम

Keep Supporting And Loving Us!!!

Model-   Shàíkh IISEnd your pics to Admin  Gadage.   Shaikh II &   chavan Keep Supporting And Loving Us!!!
30/08/2014

Model- Shàíkh II

SEnd your pics to Admin
Gadage. Shaikh II & chavan

Keep Supporting And Loving Us!!!

भावी आमदारमा.श्री विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे आपणास वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.....
15/08/2014

भावी आमदार
मा.श्री विठ्ठल उर्फ नानासाहेब काटे आपणास वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा.....

09/08/2014

ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
संग प्रिये मी तुला कसे विसरू.....

¥♡_¥♡

09/08/2014

खूप विसरण्याचा प्रयत्न करतो पण विसरू शकत
नाही..
तिच्याशी कितीही बोललो तरीही मन भरत
नाही.
का येत असते तिची नेहमी आठवण..
कारण कदाचित माझ्या मनात करून ठेवलीये
तिची साठवण.
पुन्हा गेला आजचा दिवस तसाच भांडणात
आणि रुसण्यात.
पण खर सांगतो प्रेमात वेगळीच मज्जा असते रुसून
बसण्यात.
अजूनही पाहतोय तीच्या एका MSG ची वाट.
जशी रोज वाहून नेते मला ती स्वप्नांची लाट.
इतकच सांगायचय तिला कि जरा अजून
काही क्षण पहा माझी वाट.
नक्कीच येयील तो क्षण..आणि त्यात आपण
दोघांना वाहून नेणारी प्रेमाची लाट...

yogesh Chavan (¥♡_¥♡)

09/08/2014

आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर
कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते ......

yogesh Chavan (¥♡_¥♡)

09/08/2014

आज मी तिला खूप miss करतोय
कुठे हरवली काय माहित
आज मी
स्वतः स्वताशीच बोलतोय
जायचं तर सांगून तरी जायचं होत
अनोळखी चेहऱ्यात तिलाच
शोधत बसलोय
आज मी तिला खूप miss करतोय
आली कि नुसती बडबड
आज जणू शांतता पसरलीय
कुठे गेली रे ही....
तिला खूप miss करतोय
येईल या आशेवर
आज मी इथेच बसून राहणार
तहान भूक मेलीय माझी
तिला कधी कळणार
आज कसं वेगळंच वाटतंय
रोजच्या गर्दीपासून
अलग झाल्यासारखं वाटतंय
कुठे गेली रे ही..
तिला खूप miss करतोय
लवकर ये ग
मी वाट पाहतोय..

¥♡_¥♡

Address

Ichalkaranji
416115/17

Telephone

8796449977

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PõPûlåR MõDël & Rîô çlîçK Phõtõgrâphÿ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category