Bappa Majha Dombivli

Bappa Majha Dombivli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bappa Majha Dombivli, Photographer, Dombivli.

  by   First Look 2025मूर्तिकार :-    बाप्पामाझामुंबई
19/06/2026

by

First Look 2025
मूर्तिकार :-


बाप्पामाझामुंबई

यंदा उमरखाडीचा राजाचे मनमोहन रूप साकारणार आपले लाडके मूर्तीकर श्री आकाश दादा तिरमल       #बाप्पामाझामुंबई
16/06/2026

यंदा उमरखाडीचा राजाचे मनमोहन रूप साकारणार आपले लाडके मूर्तीकर श्री आकाश दादा तिरमल



#बाप्पामाझामुंबई

The Lion is Back to his Jungle 🦁🔥🏆And the Count down Begins !! X  Parel Workshop 2026    #बाप्पामाझामुंबई
16/06/2026

The Lion is Back to his Jungle 🦁🔥🏆
And the Count down Begins !!
X
Parel Workshop 2026


#बाप्पामाझामुंबई

यंदा युवराजचा आगमन होणार  वरुण 🔥🔥🔥      #बाप्पामाझामुंबई
15/06/2026

यंदा युवराजचा आगमन होणार वरुण 🔥🔥🔥




#बाप्पामाझामुंबई

तुझ्या हाती रं दोर, जरा लागु दे जोरतुझा दिसु दे रंग जगाला ❤️🫂✨🏆    #बाप्पामाझामुंबई
15/06/2026

तुझ्या हाती रं दोर, जरा लागु दे जोर
तुझा दिसु दे रंग जगाला ❤️🫂✨🏆


#बाप्पामाझामुंबई

12/06/2026

२०२६ Concept Video 🔥🥹❤️
मूर्तिकार -
रेखाचित्रकार -


#बाप्पामाझामुंबई

राजा हा फक्त एक शब्द नाही, तर एक इमोशन आहे. ❤️🙏लाखो भक्तांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि भावनांचा केंद्रबिंदू असलेला लाल...
09/06/2026

राजा हा फक्त एक शब्द नाही, तर एक इमोशन आहे. ❤️🙏

लाखो भक्तांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि भावनांचा केंद्रबिंदू असलेला लालबागचा राजा प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळे स्थान राखून आहे. सुख असो वा दुःख, यश असो वा संघर्ष, भक्त मनातील प्रत्येक भावना राजाच्या चरणी अर्पण करतात. वर्षातून एकदा होणारे त्याचे आगमन हे केवळ उत्सव नसून, भक्त आणि त्यांच्या लाडक्या राजामधील भावनिक भेट असते. म्हणूनच लालबागचा राजा हा केवळ एक गणपती नसून, लाखो हृदयांची धडधड आणि अखंड विश्वास आहे. ✨❤️🙏
राजा २०२६ लवकरच....


#बाप्पामाझामुंबई

सुखाचे दिवस येत आहे मित्रांनो 🥹❤️✨प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचे" श्री गणेश मुहूर्त पूजन"*मंगळवार दिनांक...
09/06/2026

सुखाचे दिवस येत आहे मित्रांनो 🥹❤️✨

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लालबागच्या राजाचे" श्री गणेश मुहूर्त पूजन"*

मंगळवार दिनांक ९ जून २०२६ रोजी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते पहाटे ठीक ५ वाजता संपन्न झाला.

सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले.


#बाप्पामाझामुंबई

.lambodar चे नवीन मूर्तिकार - श्री कृणाल दादा पाटील (की. पी. आर्ट्स) मुंबई सज्ज व्हा ... काहीतरी भन्नाट येतोय 🔥✨    #बाप...
08/06/2026

.lambodar चे नवीन मूर्तिकार - श्री कृणाल दादा पाटील (की. पी. आर्ट्स)
मुंबई सज्ज व्हा ... काहीतरी भन्नाट येतोय 🔥✨


#बाप्पामाझामुंबई

ये रोशनी नही, दर्शन है |
05/06/2026

ये रोशनी नही, दर्शन है |

Address

Dombivli

Telephone

+918976858516

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bappa Majha Dombivli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category