clic_ricordi

clic_ricordi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from clic_ricordi, Photographer, Dombivli.

पावसात भिजत, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यातला हा क्षण खरंच अविस्मरणीय 🌿☔मित्रांच्या सोबतीतल्या आठवणी, हसरे चेहरे आणि...
24/09/2025

पावसात भिजत, हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यातला हा क्षण खरंच अविस्मरणीय 🌿☔
मित्रांच्या सोबतीतल्या आठवणी, हसरे चेहरे आणि एक छत्री – एवढंच पुरेसं असतं आनंद निर्माण करायला.
#पाऊस #मैत्री #आनंदाचेक्षण #निसर्ग

तुम्हाला काय वाटतं?

🌿🚶‍♂️कोकणातल्या पावसाळी पावसाने नटलेल्या हिरव्यागार पांदीतून चालण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. दोन्ही बाजूला दाट हिरवळ, के...
22/09/2025

🌿🚶‍♂️
कोकणातल्या पावसाळी पावसाने नटलेल्या हिरव्यागार पांदीतून चालण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. दोन्ही बाजूला दाट हिरवळ, केळ्याची झाडं, झाडाझुडपांचा गंध अंगभर दरवळतो. मधोमध जांभ्या मातीचा लालसर रस्ता आपल्याला पुढे घेऊन जातो. वर आकाशात पसरलेलं निळंशार मोकळं आकाश, मधूनच दिसणारी नारळाची झाडं आणि पक्ष्यांचा किलबिलाट — मन अगदी शांत करतो. 🌴☁️✨

👉 कोकण म्हणजे खरंच निसर्गाची कवायत — हिरवाई, लालसर रस्ता आणि निळं आकाश यांचा संगम. 🌺

❤️🌴

"Behind the bars, a mother’s love knows no bounds – peaceful moments of warmth and care."
19/01/2025

"Behind the bars, a mother’s love knows no bounds – peaceful moments of warmth and care."


30/07/2022

वाट दिसू दे गा देवा... वाट दिसू दे...
02/06/2022

वाट दिसू दे गा देवा... वाट दिसू दे...

Mumbai meri jaan
02/06/2022

Mumbai meri jaan

12/11/2021
अडचणींवर मात करून आणि पाय खाली खेचणाऱ्या लोकांकडे दूर्लक्ष करून एक विशिष्ट उंची गाठल्यावर मिळणारे सुख आयुष्यभर पुरतं ❤  ...
10/11/2020

अडचणींवर मात करून आणि पाय खाली खेचणाऱ्या लोकांकडे दूर्लक्ष करून एक विशिष्ट उंची गाठल्यावर मिळणारे सुख आयुष्यभर पुरतं ❤

कोकणातला सडा म्हणजेच विस्तृत पठार.... पठार म्हटलं की आलं विस्तृत असं हिरवंगार कुरण त्या कुरणात चरणारी आणि झाडाच्या सावली...
05/11/2020

कोकणातला सडा म्हणजेच विस्तृत पठार.... पठार म्हटलं की आलं विस्तृत असं हिरवंगार कुरण त्या कुरणात चरणारी आणि झाडाच्या सावलीत बसून निवांत चारा रवंथ करणारी गुरं आणि पावसाळ्यात या कुरणात उगवणारी रानफुले... मग एका निर्मनुष्य अशा कोपऱ्यात वर्षानुवर्षे उभं असलेलं एखादं मंदिर... शेजारीच खळखळ वाहणारा झरा जो पुढे कपारीत जाऊन दुधाळ रूप घेत खाली कोसळतो.... आणि त्याच सड्याच्या कडेवर उभं राहून पाहिल्यावर नजरेस पडते ती क्षितिजाला जाऊन भिडणारी दूरवर पसरलेली हिरवळ आणि त्या हिरवळीतून मध्येच कुठेतरी डोकावणारी टुमदार घरं... सारं काही रूंदावलेल्या हातात सामावून घेता येत नसलं तरी डोळ्यातून मनाच्या एका कोपऱ्यात कायम घर करून राहतं.... 😍😍😍😍❤❤❤❤

🌿

Address

Dombivli
421202

Telephone

+919619393993

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when clic_ricordi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to clic_ricordi:

Share

Category