28/09/2015
आज सारे आभाळ दाटून आले जेव्हा डोळ्याच्या अश्रूंचे रूपांतर ह्दयाच्या भाषेत झाले , त्यावेळी मनाने विचारला ओढ आणि भक्तीचा अर्थ तेव्हा मुखी बाप्पा तुझेच नाव आले.... गणपती बाप्पा मोरया...!
Caption courtesy - Sanket Ghimhavnekar.