Prashant Wagh Photography

Call Directions Contact the business

Prashant Wagh Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prashant Wagh Photography, Photography Videography, Aurangabad.

03/11/2026

🚩 नुकत्याच पार पडलेल्या ‘प्राउड प्रताप पुरंदर’ महानाट्याच्या निमित्ताने महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे OSD तथा आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रजी साबळे पाटील साहेब यांची काल सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर मनमोकळी चर्चा केली.

या भेटीदरम्यान त्यांचे मार्गदर्शन आणि अनुभवातून अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्याची संधी मिळाली.

आपले मार्गदर्शन आणि सहकार्य असेच सदैव लाभत राहो, हीच अपेक्षा! 🙏🚩 Rajendra Sable Devendra Seva Mahotsav
Devendra Fadnavis

31/10/2026

PRASHANT WAGH PHOTOGRAPHY

27/10/2026
01/09/2026

19/05/2026

आज DJI कंपनीच्या उत्कृष्ट सर्व्हिस व प्रॉडक्ट मार्गदर्शनासाठी Vardhman Emporium चे निकेत जैन सर तसेच DJI कंपनीचे मनःपूर्वक आभार.
मैत्री फोटोग्राफी टीमला प्रत्येक गोष्ट अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आणि आपुलकीने समजावून सांगितली.
अशाच विश्वास, मार्गदर्शन आणि दर्जेदार सर्व्हिसमुळे “मैत्री फोटो” हा ब्रँड दिवसेंदिवस आणखी मजबूत होत आहे.
आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल संपूर्ण मैत्री फोटोग्राफी टीम कडून मनापासून धन्यवाद 🙏

Address

Aurangabad
431001

Telephone

+919766529622

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prashant Wagh Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prashant Wagh Photography:

Shortcuts

Share