yogeshshinde8303

yogeshshinde8303 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from yogeshshinde8303, Photographer, Aurangabad.

24/02/2024
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ श्री क्षेत्र तुळापूर येथे शक्तिस्थळी नतमस्तक झालो..!! िवराय..!! ंभूराजे..!!🚩
02/01/2024

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळ श्री क्षेत्र तुळापूर येथे शक्तिस्थळी नतमस्तक झालो..!!

िवराय..!!
ंभूराजे..!!🚩

आपन दिलेल्या शुभेच्छा चे मनापासुन स्वीकार आपले खुप खुप  #धन्यवाद.. व  #आभार ...❤️🙏👏आपलाच :- योगेश शिंदे (संभाजीनगर)
30/06/2023

आपन दिलेल्या शुभेच्छा चे मनापासुन स्वीकार आपले खुप खुप #धन्यवाद.. व #आभार ...❤️🙏👏
आपलाच :- योगेश शिंदे (संभाजीनगर)

✺❥↬ 🌟  # तारे भी✨  #चमकते हैं  # बादल☁ भी  #बरसते हैं..👉 तुम  #दिल 💕 में हो फिर भी  # हम # मिलने के लिए  # तरसते हैं. 😉 ...
22/04/2023

✺❥↬ 🌟 # तारे भी✨ #चमकते हैं # बादल
☁ भी #बरसते हैं..
👉 तुम #दिल 💕 में हो फिर भी # हम
# मिलने के लिए # तरसते हैं. 😉 ↫ 👫 _

तुझ्यात जीव रंगला 😑

सर्वाना निमंत्रण पत्रिका पाठवली आहे.. धावपळीच्या जीवनात न मिळाल्यास हीच निमंत्रण पत्रिका समजून सह कुटुंब सह परिवार यावे ...
04/04/2023

सर्वाना निमंत्रण पत्रिका पाठवली आहे.. धावपळीच्या जीवनात न मिळाल्यास हीच निमंत्रण पत्रिका समजून सह कुटुंब सह परिवार यावे ही नम्र विनंती 🙏

BC.. मी आज पासून st बस ने प्रवास करेल... 🙏🤣
23/01/2023

BC.. मी आज पासून st बस ने प्रवास करेल... 🙏🤣

आज...आमच्या ..लग्नाचा 6th वाढदिवस* ..! 💐🌹💐..लग्न ..अन्.... लग्नाला किती वर्ष झाली हे महत्वाच् नसून ..तुम्ही आपल्या life ...
19/01/2023

आज...आमच्या ..लग्नाचा 6th वाढदिवस* ..! 💐🌹💐
..लग्न ..अन्.... लग्नाला किती वर्ष झाली हे महत्वाच् नसून ..तुम्ही आपल्या life partner सोबतती वर्ष ..त्या वर्षातील महीने ..त्या महिन्यातील दिवस ..त्या दिवसातील तास ..त्या तासांतील मिनिट अन् त्या मिनिटांतील क्षण .कसे घालवले !...तीला कीती सुखी ठेवलं .....हे जास्त महत्वाच...! 🌹
एकमेकांच्या साथीने संसार खूप छान बहरला. थँक्स 👍 कि तू सगळ्या चांगल्या - वाईट परिस्थितीत सुख दुखात माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस. अशीच जन्मोजन्मी करीता तुझिच....साथ मला आयुष्यभर लाभू दे....! 🌹
*शालिनी लव्ह यू पिल्लू* ..!🌹

मराठवाड्याकडे मन कुणाचं वळलं नसतंत्या सदिच्या सरकारला काही कळालं नसतंअरे लेकरू जर भिमाचं जळालं नसतं तरनाव विद्यापीठाला ब...
13/01/2023

मराठवाड्याकडे मन कुणाचं वळलं नसतं
त्या सदिच्या सरकारला काही कळालं नसतं
अरे लेकरू जर भिमाचं जळालं नसतं तर
नाव विद्यापीठाला बाबांचं कधीच मिळालं नसतं

नामविस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

८ जानेवारी जागतिक बौद्ध धम्मध्वज दिनाच्या सर्व बौद्ध बांधवाना खुप खुप शुभेच्छा!!!
08/01/2023

८ जानेवारी जागतिक बौद्ध धम्मध्वज दिनाच्या सर्व बौद्ध बांधवाना खुप खुप शुभेच्छा!!!

चड्डीला कापड विकत घेतलं होतं उरलेल्या कापडाचे हे शिवून घेतलं काम पडेल म्हणून 😁😁😁😁
24/12/2022

चड्डीला कापड विकत घेतलं होतं उरलेल्या कापडाचे हे शिवून घेतलं काम पडेल म्हणून 😁😁😁😁

सर्वांना खळखळून हसवणारे टिकटाॅक स्टार बीडचे संतोष मुंडे यांचे दुर्दैवी दुःखद निधन...😥बोबडे बोलणं हे जन्मताच आलेलं,घरची प...
13/12/2022

सर्वांना खळखळून हसवणारे टिकटाॅक स्टार बीडचे संतोष मुंडे यांचे दुर्दैवी दुःखद निधन...😥

बोबडे बोलणं हे जन्मताच आलेलं,घरची परिस्थिती प्रतिकूल टिक टॉक सारखा प्लॅटफॉर्म येतो काय आणि भोगलवाडीचा(धारूर,बीड) चा संतोष रातोरात स्टार होतो.संतोषचा भोळेपणा,भाबडेपणा व्हिडिओ बनवण्याच्या युनिक शैलीने प्रसिद्धीस आला.

ओ हो बायको लैच मारती ओ त्याचा हा डायलॉग तुफान प्रसिद्ध झाला होता.माणसाचं आयुष्य शाश्वत नाही.काळाने संतोषला हिरावून घेतलं.लाखो लोकांना हसवणारा संतोष काळाच्या पडद्याआड गेला.त्याच कुटुंब या दुःखातून सावराव ही प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

25/08/2022

बैल पोळाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 🤣🤣🙏

Address

Aurangabad
431001

Telephone

+919767676349

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when yogeshshinde8303 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to yogeshshinde8303:

Share

Category