तुझ्यात जिव रंगला

तुझ्यात जिव रंगला just fun
like in my page

02/04/2018
*  # मुलगी # ह्रदयाच्या दरवाज्यावर # knock करुन,  # हृदयामध्ये # स्थायिक होणारीपाहिजे..नाहीतर  # दरवाजा # तोडून  # घुसण्...
02/04/2018

* # मुलगी
# ह्रदयाच्या दरवाज्यावर
# knock करुन, # हृदयामध्ये
# स्थायिक होणारी
पाहिजे..नाहीतर # दरवाजा
# तोडून # घुसण्यात तर
# CID चा # Daya पण # ExpERt
आहे. ! *

 # तुझ्या_कुंकवाश # तुझ्या_कुंकवाशी_माझं_नातं # _जन्मोजन्म # _जन्मोजन्मी_असावं ,,, # मंगळसुत्र_गळ्यात_घालताना # _तु_डोळ्...
02/04/2018

# तुझ्या_कुंकवाश # तुझ्या_कुंकवाशी_माझं_नातं
# _जन्मोजन्म # _जन्मोजन्मी_असावं ,,,
# मंगळसुत्र_गळ्यात_घालताना
# _तु_डोळ्यात_पाहून_हसावं ,,,
# कितीहि_संकटे_आल
ी_तरी
# _तुझा_हात_माझ्य
ा_हाती_असावा ,,,.
# आणि
# मृत्यूलाही_जवळ_करताना
# _देह_तुझ्या_

वाघ" म्हणतात मराठीजातीला ।।कपाळी लावतो महाराष्ट्राच्यामातीला ।।डोंगराशी भिडवतो छातीला।।तोड नाही जगात कुठे आमच्याहिम्मतील...
02/04/2018

वाघ" म्हणतात मराठी
जातीला ।।
कपाळी लावतो महाराष्ट्राच्या
मातीला ।।
डोंगराशी भिडवतो छातीला
।।
तोड नाही जगात कुठे आमच्या
हिम्मतीला ।।
आम्ही रक्त पाजतो स्वतःचे
तलवारीच्या पातीला ।।
कारण पुजतो फक्त ।। "
शिवछञपतीना " ।

Address

Jarud
Amravati
444908

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तुझ्यात जिव रंगला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category