Ideal properties amt

Ideal properties amt Welcome to Ideal Properties, your trusted source for everything in Real Estate !

We specialised in hunting real estate, helping buyers, sellers, investors make smart property decisions with confidence.

20/06/2026

अमरावती अर्जुन नगर एसएसडी बंगलो जवळ पहिल्या माळ्यावर 2BHK फुल फर्निष्ड फ्लॅटविकणे आहे.
आयडियल प्रॉपर्टीज - 9021151414

प्रॉपर्टी हायलाइट्स -
कार्पेट एरिया - 750
फर्स्ट फ्लोर
लिफ्ट आहे
बोरवेल
पीओपी
मॉड्युलर किचन
2 एसी
सोफा
2 बेड
टी टेबल
टीव्ही युनिट व इत्यादी
किंमत - 40 लाख

14/06/2026

अमरावती दस्तूर नगर कमल प्लाझा मंगल कार्यालया जवळ अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मध्ये प्रीमियम 2 व 3BHK फ्लॅट विकणे आहे.
आयडियल प्रॉपर्टीज - 9021151414

प्रॉपर्टी हायलाइट् -
2BHK सुपर बिल्टअप एरिया - 1050 sq ft
3BHK सुपर बिल्टअप एरिया - 1350 sq ft
टोटल 6 फ्लोर
लिफ्ट विथ पावर बॅकअप
स्पेशियस कार व बाईक पार्किंग
अमरावती बडनेरा जुना बायपास मेन रोड वरून 200 मीटर अंतरावर
बोरवेल व मजीप्रा च नळ कनेक्शन
हॉल मध्ये पीओपी व मॉड्युलर किचन
गजानन महाराज मंदिर वॉकिंग डिस्टन्स वर

किंमत -
2BHK - 37 लाखापासून सुरुवात *
3BHK - 47 लाखापासून सुरुवात *

12/06/2026

अमरावती, पार्वती नगर 3, नमो विहार
येथे फ्लॅट च्या भावात नवीन 2BHK, डुप्लेक्स विकणे आहे.
आयडियल प्रॉपर्टीज - 9021151414

प्लॉट एरिया - 900
बांधकाम - 1400
लाल वीट मध्ये बांधकाम, पश्चिम मुखी, सेपरेट बोरवेल, सर्व रूम मध्ये पीओपी, पार्किंग आणि बाल्कनी पीव्हीसी पॅनलिंग, मॉड्युलर किचन इत्यादी.
किंमत - 46 लाख

Address

Amravati
444605

Telephone

+919021151414

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ideal properties amt posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ideal properties amt:

Share