Vitthal Photo Studio & Lamination Frem Poster's

Vitthal Photo Studio & Lamination Frem Poster's Photo lamination photography vdo shutting

23/07/2026

Vitthal Narayan Shinde

प्रत्येकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वक्ता हा एकटाच असतो मात्र प्रेक्षक सुरवते अनेक असतात वक्ता समोर असलेल्या मोबाईल मध्य...
11/07/2026

प्रत्येकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वक्ता हा एकटाच असतो मात्र प्रेक्षक सुरवते अनेक असतात
वक्ता समोर असलेल्या मोबाईल मध्ये राहून बोलत असतो त्यामुळे श्रोते हे केवळ वाचत राहून प्रेक्षक बनतात म्हणजेच समोर पाहिलेल्या सोशल मीडियाच्या गर्दीच्या दुप्पट डोळे तुमच्यावर रोखलेले असतात ज्यामुळे तुम्ही जरा जरी चूक केली किंवा विनोदी हालचाल केली की कुणाच्याही नजरेतून तुम्ही सुटत नाही व तुमच्या विनोदाला अशा मिळण्याऐवजी तुमचं हसू होत असतं ही सोशल मीडियाची ताकद आहे
म्हणूनच सोशल मीडियाला दुधारी तलवार म्हटलेला आहे
मोठ्या लोकांच्या सवयी जुन्या असतात आणि जुन्या खोडी बदलणे जवळजवळ अशक्य असते त्यामुळे आज तुमच्या हातात आलेला चार-पाच इंची मोबाईल तुम्हाला तुमची खोड जुनं असेल तर ते मोडणं फार मुश्किल असते. त्यांनी आपल्या शिष्याच्या वाईट सवय वेळीच ओळखून त्या टाळायचा प्रयत्न केला पाहिजे. आपण डेमाँस्थेनिसची गोष्ट बघितली असेल. त्याने तोत्रेपणा घालवण्यासाठी तोंडात गारगोट्या घालून आरडा ओरडा केला किंवा खांदे उडवण्याची वाईट सवय घालवण्यासाठी खांद्याच्या वर तलवारी बांधल्या तसेच आपणही आता सहसा दिसणाऱ्या वाईट होळीची यादी करू आणि त्या खोडींवर इलाज करून त्या नष्ट कशा कराव्यात हे पाहू यात आणि ते करावेच लागेल.
आजच्या सोशल मीडियाच्या क्रांतीमध्ये तुम्ही उत्क्रांती निर्मित करू शकता की ताकद तुमच्या मध्ये आहे मात्र तुमच्या बौद्धिक बुद्धिमत्तेची कलकता उत्तम रित्या वाचक वृत्तीने असली तरच तुम्ही शतशः क्रांती करू शकता.

09/07/2026
॥ श्री ज्ञानेश्वर माऊली प्रसन्न ॥🌼 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ 🌼🚩 प्रस्थान : ९ जुलै २०२६📍 श्रीक्ष...
08/07/2026

॥ श्री ज्ञानेश्वर माऊली प्रसन्न ॥
🌼 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६ 🌼
🚩 प्रस्थान : ९ जुलै २०२६
📍 श्रीक्षेत्र अलंकापुरी (आळंदी) ते पुणे
🚶 अंतर : २३ किलोमीटर
"ज्ञानोबा माऊली तुकाराम!"
टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या अखंड जयघोषात आणि भक्तीभावाच्या महासागरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी श्रीक्षेत्र आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान करीत आहे. लाखो वारकरी भक्तांच्या चरणधुळीने हा मार्ग पावन होणार असून, महाराष्ट्राच्या अध्यात्मिक परंपरेचा हा अविस्मरणीय सोहळा प्रत्येक भक्तासाठी प्रेरणादायी ठरतो. �
The Times of India +2
🙏 इंद्रायणी सेवा फाउंडेशन
आळंदी, पुणे, महाराष्ट्र
॥ ज्ञानोबा माऊली तुकाराम ॥
**॥ पांडुरंग हरी विठ्ठल ॥**

व्यवसाय करावा ग्राहकाच्या विश्वासावर त्याची परतावा ग्राहक निश्चित देतो. ग्राहक राजा सर्व सर्वश्रेष्ठ. ग्राहकाचा मान सन्म...
28/06/2026

व्यवसाय करावा ग्राहकाच्या विश्वासावर त्याची परतावा ग्राहक निश्चित देतो. ग्राहक राजा सर्व सर्वश्रेष्ठ. ग्राहकाचा मान सन्मान राखणे म्हणजेच माणुसकी जपणे.

22/02/2026

धन निरंकार जी चॅरिटेबल सेवाभावी ट्रस्ट, इंद्रायणी सेवा फाउंडेशन आळंदी पुणे महाराष्ट्र, व इतर सर्व स्थानिक ग्रामस्थ सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान करण्यात आले प्रामुख्याने धन्य संस्थेचे वर्ष चौथी होते आपली नदी आपली जबाबदारी. स्वच्छ मन स्वच्छ जल
#आळंदी #नदी #इंद्रायणी #स्वच्छताअभियान
#इंद्रायणीसेवाफाउंडेशन विठ्ठलनारायणशिंदे
आळंदीनगरपरिषद पिंपरीचिंचवडमहानगरपालिका
पुणेकलेक्टर पर्यावरणमंत्री पंकजामुंडे महाराष्ट्रराज्यप्रदूषणमहामंडळ केंद्रीयप्रदूषणमहामंडळ आरएफडी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारकरी

Address

Kelgion Alandi Devachi Talk. Khed DiSt. Pune
Alandi
412105

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9822188691

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vitthal Photo Studio & Lamination Frem Poster's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share