Marathi Family in Wales

Directions Website

Marathi Family in Wales नमस्कार! आम्ही वेल्समध्ये राहणारे एक मराठी कुटुंब. UK मधील नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्याशी जोडून राहा! 🏴󠁧󠁢󠁷󠁬󠁳󠁿🇬🇧🇮🇳

या पेजवरून आम्ही वेल्स आणि संपूर्ण UK मधील निसर्ग, तिथली संस्कृती आणि जनजीवन खास मराठीतून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.

08/11/2026

Friend Back Home परिवार कडून आपणास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

शुभ दीपावली 🪔

02/11/2026

Friend back home ला आपण देत असलेल्या पप्रेमाबद्दल आपले खूप खूप आभार. ही दिवाळी आपणास व परिवारास आनंदाची जाव हीच सदिच्छा. Friend Back Home कुटुंबाकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली 🪔

10/10/2026

दिवाळीसाठी परदेशात घरात बसून करा भारतातील Myntra, Amazon वरून शॉपिंग 🥳

03/10/2026

Friend Back Home च्या माध्यमातून आम्ही तुमच्या प्रियजणांना त्रास न होऊ देता international courier ची seevice देतो

25/09/2026

खूप लोकांना प्रश्न असतो की आम्हाला tarrif भराव लागेल का जेव्हा आम्ही तुमची इंटरनेशनल कुरियर सर्विस वापरू. आमचे सर्व rates हे tariff free आहेत. त्यामुळे तुम्हाला काहीही टैरिफ भराव लागत नाही

21/09/2026

मंडळी, आपण जर भारताबाहेर राहत असाल आणि आपणास भारतातून काही मागवायचअसेल तर Friend Back Home ह्या मराठमोळ्या courier service ला नक्की संधी द्या 🙏🙏🙏

19/09/2026

भारतातून दिवाळी फराळ मागवणं झालं आहे अगदी सोप

आपल्या friend back home ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही दिवाळी फराळ बुक करू शकता.

16/09/2026

International Courier मधे कुठल्या गोष्टी पाठवता येत नाही 🙅 🤔
1. करेंसी 💵 आणि मौल्यवान धातू 💍
2. धोकादायक ☢️ , ज्वलनशील 🧯आणि बॅटरी पॉवरड् 🔋
3. पॅरिशेबल्स 🥛आणि फूड आयटम् 🍓
4. नारकोटिक्स 💉, ऐल्कहॉल 🍺 आणि औषधे 💊

Happy Ganesh chaturthi 🙏✨ Ganapati bappa morya💐
14/09/2026

Happy Ganesh chaturthi 🙏✨ Ganapati bappa morya💐

11/09/2026

खूप जनन प्प्रश्न असतो की, तुम्ही इंटरनेशनल कुरियर चे रेट्स व्हिडिओस मधे का नाही सांगत 🤔?

ग्लोबल इवेंट, zip code रिक्वायरमेंट, कंटेंट टाइप, पिकप लोकेशन ह्यामुळे एक रेट सगळ्यांना देता येत नाही

Address

London

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Family in Wales posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share