18/10/2025
ज्ञान प्रबोधिनी, पुणे
छात्र प्रबोधन दिवाळी अंकाचे प्रकाशन 📘
छात्र प्रबोधन च्या एकूण वाटचालीतील ४०० वा अंक आहे.
दि.११/१०/२०२५
दरवर्षी प्रमाणे नित्य दिवाळी अंकाचे डिझाईन चे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल
संपादक- शिल्पा कुलकर्णी
मा.महेंद्र सेठीया सर,
छात्र प्रबोधन यांचा आभारी आहे.
मा.मिलींद जोशी
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.