Jay Malhar

Jay Malhar सांगावं ते सुचत नाही आहे
न लिहावं कुठून ते कळत नाही आहे
शेवटी नाव वाचून एवढे मित्र संघटित झाले तर

13/06/2024

||जय मल्हार||

16/07/2020

आज जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक कोरोना
आठ कोरोना पॉझिटिव्ह.
आर्वी तालुक्यातील तीन.
कारंजा घाडगे तालुक्यातील दोन.
वर्धा शहरातील केशव सिटी सिंधी मेघे.
इतवारा बाजार. व हिंद नगर येथील प्रत्येकी एक.
असे एकूण आठ कोरोना पॉझिटिव रुग्णांची नोंद.
प्रशासन लागले कामाला.😱😱

https://youtu.be/_hdviT3jZb4शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे जागतिक कीर्तिचे उदाहरण आहे छ. शिवाजी महाराजांनी शिकवल जगा...
24/03/2020

https://youtu.be/_hdviT3jZb4

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे जागतिक कीर्तिचे उदाहरण आहे छ. शिवाजी महाराजांनी शिकवल जगाव कस आणि छ. संभाजी राजांनी शिकवल मराव कस. शिवराय आणी शंभुराजे हे
सर्वांच्या भावनांशी निगडीत आहेत. संभाजी महा राजांच्या हत्येचा आनंद साजरा करण्यासाठी काही कलमकसायांनी उलटा कलश ठेवून गुढ्या उभारल्या व तीच प्रथा आता सुरु आहे आपल्याला आपल्या घर पासन टी मोदयची त्या करता आपन भगवा झेंडा घरावर लाऊन शौर्य दिवस साजरा करूया किव्वा आपल्या जवळ आपल्या धर्मातील जो असेल तो फड़कवा पन गुढी उभारून अपमानास्पद वागणूक देउ नका व आपल्या जवळच्याणां पन सांगा पटवून द्या ही नम्र विनंती 🙏🏻

- आम्ही वंशज विचारांचे

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे जागतिक कीर्तिचे उदाहरण आहे छ. शिवाजी महाराजांनी शिकवल जगाव कस आणि छ. संभाजी राज...

“नमस्कार, आम्ही तुम्हाला विनंती करतो की आज रात्री 10 वाजल्या नंतर व उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत आपले घर सोडू नका. कोविड-१९ ...
21/03/2020

“नमस्कार, आम्ही तुम्हाला विनंती करतो की आज रात्री 10 वाजल्या नंतर व उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत आपले घर सोडू नका. कोविड-१९ kill मारण्यासाठी औषधाची हवेत फवारणी होणार असल्याने !! आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना आणि आपल्या कुटूंबाला ही माहिती सामायिक करा ...

धन्यवाद! "

💐 होळीच्या मनस्वी शुभेच्छा 💐
09/03/2020

💐 होळीच्या मनस्वी शुभेच्छा 💐

22/02/2020
सगळ्याचे DP ठेवून झाले आत एकदा राजा चा ठेवा
16/02/2020

सगळ्याचे DP ठेवून झाले आत एकदा राजा चा ठेवा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2749693795116174&id=100002267424921भावना दिसत नाही ती अनुभवतेशब्द निःशब्द हो...
10/02/2020

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2749693795116174&id=100002267424921

भावना दिसत नाही ती अनुभवते
शब्द निःशब्द होतात
अशी घटना घडल्यावर कँडल , मोर्चा , फेसबुक, व्हॅटऍप्स नि फक्त कळत की वेदना ताई सोबत बाकिंना पण होतात पण एवढ्या संगतीत अशी कुवृत्ती, नैतिकता, नीतिमत्ता, माणुसकी, प्रेम, मानवता, संस्कृती फक्त शब्द उरतात मग #निःशब्द_निषेधा शिवाय उरत नाही ............

✍🏻 अक्षय प्र. कदम

Address

Wardha

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jay Malhar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jay Malhar:

Share

Category