धर्मयोगी - Mukund Pujdekar

धर्मयोगी - Mukund Pujdekar महानुभाव सेवा संघर्ष महाराष्ट्र (राज?

आत्री नंदन श्री दत्तराज बरवातारी जीवा दुस्तरी करुणा मी तुझं भावी तो अवधूता यावे आता धाऊनी...
04/12/2025

आत्री नंदन श्री दत्तराज बरवातारी जीवा दुस्तरी करुणा मी तुझं भावी तो अवधूता यावे आता धाऊनी...

07/08/2025

#श्री ना #पविते अर्पण करत असताना !
#श्रीकृष्ण_गोंविंद_स्मरण...
#दंडवत_प्रणाम !🙏

🔘 #धर्मयोगी !

07/08/2025

#पविते_पर्वच्या सर्व अच्युत गोत्रीयांना हार्दिक शुभेच्छा..!

धर्मयोगी -Mukund Pujdekar

07/08/2025

#चारी_मासामध्ये_पर्वकाळ_पवित्याचा........

19/11/2024
🌻 #गुरू_महिमा 🌻 #तया_नमन_माझे _गुरुपदा ..! #जेणे_दाखविले_आनंदकंदा #तो_उपकार_मज_न_फिटे_कदा ! #देवा_परमानंदा_तुची_फेडी !  ...
23/08/2024

🌻 #गुरू_महिमा
🌻 #तया_नमन_माझे _गुरुपदा ..!
#जेणे_दाखविले_आनंदकंदा
#तो_उपकार_मज_न_फिटे_कदा ! #देवा_परमानंदा_तुची_फेडी !
🌻सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी म्हणतात...भाजी निसणारालाही गुरू मानावे म्हणजे जीव ज्याच्या पासून भाजी निसणे शिकला त्याला सुध्दा गुरू मानावा.मग ज्यांनी ईश्वराचे ज्ञान सांगितले ईश्वराचे शास्त्र सांगितले त्यांना तर निश्चितच गुरु मानावे. महिमभट्ट जवळ होते ते म्हणतात...साधू सन्यासाचे म्हणणे श्रवण करावे असे वेदात वचन आहे.म्हणजे सन्यासाचे ऐकावे हे वेदांनी सुध्दा मान्य केले आहे.

तेंव्हा जीवाने कोणत्या विश्वासाने जावे.यावर श्रीस्वामी म्हणतात...*" #गुरुरनुगंतव्य"म्हणजे गुरूंने जे सांगितले आहे त्याचप्रमाणे पालन करावे.गुरुचे मार्गावर जावे. अनु म्हणजे मागे व गंतव्य म्हणजे जाणे म्हणून गुरूच्या मागे जावे.त्यांचे अनुषंगीक म्हणजे त्यांचे सोबत रहावे.त्यांना विसर पडू देऊ नये. श्रीगुरूने ईश्वराचे ज्ञान दिले,ईश्वर मार्ग दाखविला त्या प्रमाणे साधकाने आचरण करावे व गुरू सोबत रहावे त्यांना विसरू नये.

, #कारण...गुरू एक दिशादर्शक असतात. शिष्याचं आयुष्य ज्ञान देऊन ईश्वर व भक्तीमार्गाकडे लावणारे असतात.श्रीगुरू एक आशीर्वाद असतात, जे केवळ काही भाग्यवंतांनाच प्राप्त होतात. खरंतर गुरू आई असते, शिष्याचं पालनपोषण करणारी. गुरू एक चैतन्य असतं, एक ऊर्जा असते, शिष्याला धर्म साधनेच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवणारी. गुरू एक प्रकाश असतो,

आपल्या शिष्याला अज्ञानाच्या अंधःकारातुन ज्ञानाच्या तेजोमय दिशेने वाटचाल करायला मदत करणारे. यामुळे गुरूचरणी संपुर्ण समर्पण असणं आवश्यक असते. जेणेकरून गुरू शिष्याला सर्वार्थाने ईश्वरीय ज्ञान प्रदान करून त्या ज्ञानाच्या माध्यमातुन धर्मआचाराच्या साधनेवरुन मुक्तीपर्यंत घेऊन जाईल.एखाद्या गुरुकुला जवळून जाताना आपल्या श्रीगुरुंची आठवण हमखास येतेच आणि मन आपोआप आदराने भरून जातं. या भावना शब्दात सांगणं कठीण आहे.

म्हणून फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबुन न राहता,अनेक कथा,दृष्टांत,लीळा सांगुन ज्ञान देणारे,शिष्याच्या कलानं घेणारे, त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देणारे, कधी त्यांचे मित्र म्हणुन सल्ला देणारे तर कधी त्यांचे मार्गदर्शक होऊन त्यांना वाट दाखवणारे श्रीगुरु म्हणजे आदर्श शिक्षकच.गुरु म्हणजे शीलवान, क्षमशील, कर्तृत्ववान.माझ्या सर्व गुरुजनांना मी वंदन करून माझ्या भावना व्यक्त करतो. मी त्यांचा सदैव ऋणी आहे.

🌻 #लीळा : सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीनीं अनेक लीळाच्यां माध्यमातुन आपणाला गुरु भक्तीचा आदर्श पाठ दर्शविला आहे. ज्या वेळेस स्वामी! खराळ्याहुन परमेश्वरपुराकडे प्रयाण करत होते.रुध्दपुरीच्या राजमठाचा कळस दिसु लागला .तेव्हा स्वामीच्यां अंतःकरणात
श्री प्रभू बाबां विषयी आदरभाव उचंबळुन आला .स्वामीच्यां आदरणीय गुरुचें क्रिडास्थान असलेल्या राजमठाचा कळस दिसताच ,

श्री स्वामीनीं श्रीचरणातील पादत्राणे काढुन ठेवली आणि अतिशय भावपुर्वक दोन्ही श्रीकर जोडुन श्री प्रभू बाबाच्यां रुध्दपुरला वंदन करीत स्वामी चांगदेवाला म्हणाले ," #बटीका ,हे पाहीले का परमेश्वरपुर घाला घाला दंडवते घाला एवढच काय पण स्वामी जितके दिवस परमेश्वरपुराला होते.तोपर्यंत त्यानीं स्वःतचा पूजावसर देखील करुन घेतला नाही. याच्यातुन आपल्याला स्वामीनीं अधिकवृत्ती कशी होते.याचा पाठ दिला.

अशा अनेक लीळा कृतीतुन स्वामीनीं आपल्याला गुरु या पदाचा अर्थ नसुता सांगीतलाच नाही तर दाखवला सुध्दा.सर्वानीं आपल्या निमीत्य गुरुसी श्रध्दाभावाने परमप्रितीने आदर केला. पाहीजे परंतू विशीष्ठ बुध्दी नसावी .म्हणून ईश्वर साधकाने वेळात वेळ काढुन श्रीगुरूंचे सेवादास्य करुन नम्रतापुर्वक ब्रम्हविद्या शास्त्र अर्जीत करुन आपल्या जीवनाचा अध्यात्मीक विकास साधला पाहिजे.

*🌻साधनदाता मुख्य करून पाची अवतारास* चहुज्ञानिए आठाही भक्ताशी, सर्व संत, महंत, मार्ग मंडळीं तसे गृपवर अधिष्ठित माझ्या सर्व अच्युत गोत्रीय सुह्रदांना तसेच उपकार निमित्याशी व अशेषा गुरु कुळाशी माझे दंडवत प्रणाम।।

🙏🌷दंडवत प्रणाम 🌷🙏
*🌼।। श्रीचक्रधर शरणं ।। 🌼*
--------------------------------------------------------
🔘 #धर्मयोगी__
-------------------------------------------------------

!!  #बिडी_अवस्थान_श्रीजगदीशा_अवसर_गजराचा...!!!!  #चारी_मासामध्ये_पर्वकाळ_पवित्याचा...!!सर्व अच्युत गोत्रिय बंधु-भगिनींस ...
18/08/2024

!! #बिडी_अवस्थान_श्रीजगदीशा_अवसर_गजराचा...!!
!! #चारी_मासामध्ये_पर्वकाळ_पवित्याचा...!!

सर्व अच्युत गोत्रिय बंधु-भगिनींस भाव भक्ती च्या उत्सवास अर्थतातच पविते #पर्वकाळ_महाअवसराच्या कोटी कोटी शुभेच्छा...!!!*

#श्रीकृष्ण_गोंविंद_स्मरण...

#आपणास_सादर_दंडवत...
#माझा_देव_श्रीचक्रधर...🌹
🙏🏻🏳️🙏🏻🏳️🙏🏻🏳️🙏🏻🏳️

16/08/2024

🇮🇳✨ ✨🇮🇳

Address

Umri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धर्मयोगी - Mukund Pujdekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category