Sushant Mane

Sushant Mane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sushant Mane, Photographer, Thane.

21/04/2026
Capturing life's moments, one click at a time ❤️📸
19/04/2026

Capturing life's moments, one click at a time ❤️📸

मी कोणाला कळलो नाही !मित्र कोण आणि शत्रू कोण हे गणित कधी जमलेच नाही. नाही भेटला असा कोण. ज्याने मला छळले नाही. सुगंध सार...
27/07/2024

मी कोणाला कळलो नाही !

मित्र कोण आणि शत्रू कोण हे गणित कधी जमलेच नाही. नाही भेटला असा कोण. ज्याने मला छळले नाही. सुगंध सारा वाटीत गेलो, तरी कधी दखळलो नाही, ऋतू नाही असा कोणता, ज्यात मी होरपळलो नाही, केला सामना वादळाशी, त्या पासून कधी पळालो नाही, सामोरे गेलो संकटांना त्यांना पाहून कधी वळालो नाही, पचविले दु: ख सारे कधीच मी हळहळलो नाही, आले जीवनात सुख किती कधीच मी हरलो नाही, कधीच न सोडली कास सत्याची कधी मी मळलो नाही, रुसून वादळाशी, त्या पासून कधी पळालो राहिले अगदी माझ्या जवळचे.

मी कोणालाच कळलोच नाही... मी कोणालाच कळलोच नाही 🙌

Address

Thane
400 601, 400 602, 400 603, 400 604, 400 605, 400 606, 400 607, 400 615

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushant Mane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category