24/09/2024
२४ सप्टेंबर २०२३...
बरोबरएक वर्षापूर्वी, आजच्याच दिवशी डॉ. नागेश कांबळे यांनी अथक परिश्रम घेऊन एकत्रित केलेले कुसुमाग्रज यांचे गेल्या ५०-६० वर्षातले असंग्रहित साहित्य 'रावण पब्लिशिंग हाऊस' ने अतिशय कलात्मक स्वरूपात ' क ' आणि ' ख ' ह्या दोन पुस्तकाद्वारे रसिकांना भेट दिले.
कलेची ही दिंडी पुढे वाहताना
'रावण पब्लिशिंग हाऊस' आणि ‘रावण फ्युचर प्रॅाडक्शन्स’,
रसिकांसाठी घेऊन येत आहे
आणखी एक देखणा आविष्कार !!!