14/09/2026
🌺🙏 मंगलमूर्ती मोरया! 🙏🌺
आज आमच्या घरात झाले श्री गणरायांचे मंगलमय आगमन… 🐘❤️
बाप्पांच्या आगमनाने घर आनंदाने, भक्तीने आणि सकारात्मक ऊर्जेने भरून गेले. ✨
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🙏🚩🌺
GaneshChaturthi BappaMorya GanpatiFestival