14/07/2024
ूद ता. सांगोला जि. सोलापूर
ातंग_युवक कै सुनील कांबळे यांच्या घरी कुटूंबाची ोलापूर मातंग समाज शिष्टमंडळ यांनी भेट घेतली व सांत्वन केले....
दि १३/जुलै /२०२४
महूद ता. सांगोला जि. सोलापूर येथील
मातंग समाजातील होतकरू सामाजिक कार्यकर्ता
कै सुनील अनिल कांबळे याची गावातील गावगुंडांनी अमानुषपणे मारहाण करून निर्गुण हत्या केली
या घटनेची सविस्तर माहिती घेण्याकरता सोलापूर शहरातील मातंग समाज शिष्ट मंडळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून पीडित कुटुंबाशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली आणि कांबळे कुटुंबीयांचे सांत्वन केले
यावेळी उपस्थित -
मा रमेश बोराडे
मा युवराज पवार
मा श्रीकांत देडे
मा adv शैलेश पोटफोडे
मा गणेश लोंढे (सरकोली )
मा मसुदेव रणदिवे
मा हिराभाऊ आडगळे
मा शिवाजी गायकवाड आदी....