25/07/2026
॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥ 🙏
आषाढी एकादशीच्या पावन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💙
भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच प्रार्थना.
– Laminate Solarize Private Limited
JaiHariVitthal