Bindhast Gappa

Bindhast Gappa Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bindhast Gappa, Photography Videography, Sangli.

17/07/2025

Shevat Re ने सांगितलं – अशी असावी ड्रीम गर्ल!
Chougule

30/05/2025

नवीन यूट्यूब आणि इन्स्टाग्राम क्रिएटर्ससाठी शेवटरेचे Tips!

01/05/2025

कार्डिओ की स्ट्रेंथ ट्रेनिंग – काय सर्वोत्तम? | Cardio vs Strength Training – What’s Best?

19/04/2025

Secret Behind Success of Genericart Medicines | जेनेरिक दवाओं की सच्चाई! | Salim Sayyed
इस Podcast में, हम जेनेरिक दवाओं की सच्चाई, उनकी गुणवत्ता, और ब्रांडेड दवाओं के साथ उनके अंतर को समझने के लिए Genericart Medicine के डायरेक्टर Salim Sayyed के साथ चर्चा कर रहे हैं। जेनेरिक दवाएं सस्ती क्यों होती हैं? क्या वे ब्रांडेड दवाओं जितनी ही प्रभावी हैं? इन सभी सवालों के जवाब और भारत में हेल्थकेयर इंडस्ट्री की बदलती तस्वीर के बारे में जानने के लिए यह वीडियो जरूर देखें।



Music from : https://inaudio.org/
Track Name. Infraction- Start The Race

10/04/2025

NLP तुम्हाला चांगल्या सवयी लावायला कशी मदत करते? | How NLP Helps You Build Good Habits
Can NLP really help you change your habits?
या पॉडकास्ट क्लिपमध्ये जाणून घ्या की Neuro-Linguistic Programming (NLP) च्या मदतीने आपण वाईट सवयी कशा मोडू शकतो, चांगल्या सवयी कशा लावू शकतो, आणि माइंड रीप्रोग्रॅमिंग कशी करता येते.
Watch now to understand how NLP creates lasting change from within!

08/04/2025

Attract Money, Love & Career | Law of attraction Marathi | NLP | Gireesh Joshi
NLP कोर्स बद्दल अधिक माहितीसाठी 8799947569 या क्रमांकावर संपर्क करा. (Master Miinds Office)

आपल्या जीवनात हवे ते मिळवण्यासाठी NLP (Neuro-Linguistic Programming) आणि Law of Attraction चा योग्य वापर कसा करता येईल, हे जाणून घ्या. सकारात्मक विचार, योग्य मानसिकता, आणि आपल्या उद्दिष्टांवर केंद्रित राहणे कसे फळ देऊ शकते याविषयी जाणकार तज्ज्ञ गिरीश जोशी यांनी दिलेल्या टिप्स ऐका.
Law of Attraction तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी मानसिक आणि भावनिक शक्तींचा उपयोग करते. या तंत्राचा उपयोग करून तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक आणि यशस्वी बनवा. NLP तंत्रज्ञानाने आपल्या विचारसरणीत बदल घडवा आणि यशस्वी जीवनाचा पाया रचा.

05/04/2025

होमिओपॅथी म्हणजे काय? l History & Interesting Facts of Homeopathy
होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय? पारंपरिक उपचार पद्धतींपेक्षा ती वेगळी कशी आहे? आणि तिची सुरुवात कशी झाली? या वैद्यकीय शास्त्राने जगभरातील लाखो लोकांचा विश्वास जिंकला आहे, पण अजूनही अनेकांना तिच्या कार्यपद्धतीबद्दल संपूर्ण माहिती नाही.
या व्हिडिओमध्ये आपण होमिओपॅथीचा उगम, तिची मूलभूत तत्त्वे आणि तिच्या प्रभावीतेबद्दल चर्चा करू आणि आजच्या काळात ती किती प्रभावी आहे?
जर तुम्हाला होमिओपॅथीबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल आणि तिच्या उपचार पद्धतींवर सखोल माहिती हवी असेल, तर हा व्हिडिओ नक्की पहा!

03/04/2025

Shevat Re नावाची खरी स्टोरी! | The Real Story Behind ‘Shevat Re’
Shevat Re" हे नाव ठरण्यामागे निखिल चौगुले यांची खास गोष्ट आहे! 🤔 नाव कसे ठरले? यामागचा अर्थ काय? आणि त्यांनी हे का निवडले? जाणून घ्या या खास व्हिडीओमध्ये! 🔥

👉 संपूर्ण स्टोरी ऐका आणि तुमचा फेव्हरेट मोमेंट कमेंट करा!

#निखिलचौगुले #मराठीvlogs #मराठीcontent

02/04/2025

Online Video Call Scams | सावध राहा ऑनलाइन घोटाळ्यांपासून
ऑनलाइन व्हिडिओ कॉल स्कॅम्समुळे अनेक लोक फसवणुकीला बळी पडतात. हे स्कॅमर्स व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्या वैयक्तिक माहितीवर हल्ला करतात आणि नंतर त्याचा गैरवापर करतात. अनेक वेळा ते कॉलमध्ये संवेदनशील गोष्टी रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ऑनलाइन कॉल करताना सतर्क राहणे आणि अनोळखी लोकांशी व्हिडिओ कॉल टाळणे गरजेचे आहे.

या प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी फसवणुकीची लक्षणे ओळखणे आणि गोपनीयता धोरणांचे पालन करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा.

01/04/2025

फॅट्स म्हणजे नेमके आहेत तरी काय? | What exactly are fats? |
फॅट्स म्हटलं की लगेच वजन वाढणं, कोलेस्टेरॉल आणि आजार याचीच आठवण येते. पण खरंच फॅट्स वाईट असतात का? की आपल्या शरीरासाठी ते आवश्यक आहेत? या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत फॅट्स म्हणजे नेमकं काय आणि त्यांचे प्रकार कोणते आहेत.
कोणते फॅट्स आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत आणि कोणते टाळावेत? रोजच्या आहारात योग्य प्रमाणात फॅट्स असावेत का? आणि वजन कमी करताना फॅट्स पूर्णपणे कट करणे योग्य आहे का? जर तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहार घ्यायचा असेल आणि फॅट्सबद्दल असलेले गैरसमज दूर करायचे असतील, तर हा व्हिडिओ नक्की पाहा!

30/03/2025

माइंड री-प्रोग्रॅम करता येतं का? | Techniques to Change Habits & Mindset
आपल्या मेंदूचा विचार करण्याचा आणि निर्णय घेण्याचा एक ठराविक पॅटर्न असतो. पण हा पॅटर्न चुकीच्या अनुभवांमुळे किंवा नकारात्मक विचारांमुळे तयार झाला असेल, तर तो बदलता येईल का? माईंड री-प्रोग्रॅमिंग म्हणजे नेमकं काय आणि ते खरंच शक्य आहे का?
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की न्युरो-लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (NLP) आणि सबकॉन्शियस माइंड ट्रेनिंगसारख्या तंत्रांचा वापर करून जुने विचार बदलून नवीन, सकारात्मक मानसिकता कशी विकसित करता येईल?

29/03/2025

कशी होती 'शेवट रे' निखील ची Journey? | Social Media Journey of Nikhil | .
निखीलची सोशल मीडिया जर्नी नेमकी कशी होती? निखीलने डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग कसा केला? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की निखीलने सोशल मीडियावर स्वतःची ओळख कशी निर्माण केली, त्याने कोणत्या ट्रेंड्सचा वापर केला, व्हायरल होण्यामागचं गुपित काय होतं, त्याचा कंटेंट लोकांपर्यंत कसा पोहोचला. इंस्टाग्राम, यूट्यूबच्या मदतीने तो लाखो लोकांपर्यंत कसा पोहोचला.

Address

Sangli
416415

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bindhast Gappa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share