ek_eitehasik_bhatkanti

ek_eitehasik_bhatkanti 🏰 Historical Fort Treks | Heritage Walks
⛰️ Sahyadri Trekking • Fort Conservation
🌿 Nature • History • Adventure
📍 Sangli | Kolhapur | Satara | Pune

ज्या जावळीच्या जंगलात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानासारखा 32 दातांचा बोकड बोलून फाडला अशा जावळीच्या जंगलाची भटकंती म...
27/10/2026

ज्या जावळीच्या जंगलात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानासारखा 32 दातांचा बोकड बोलून फाडला अशा जावळीच्या जंगलाची भटकंती मोहीम यशस्वी 🚩

14/10/2026

दि 13-10-2026 🔱नवरात्री दिवस तिसरा 🪷विशाळगड निवासिनी आई वाघजाईची🌸पूजा आपल्या एक ऐतिहासिक भटकंती परिवारामार्फत करण्यात आली. 🚩🙏🏻
Vid- Vish 





📍लक्ष्मीनारायण मंदिर, कोकण 🚩[Hidden spot, Kokan, Hindu, hidden gems, Kasheli]
11/10/2026

📍लक्ष्मीनारायण मंदिर, कोकण 🚩

[Hidden spot, Kokan, Hindu, hidden gems, Kasheli]

एक ऐतिहासिक भटकंती परिवार             आयोजित🌳भटकंती जावळीच्या घनदाट जंगलाची ====================📍दिनांक :  25- ऑक्टोंबर📍...
05/10/2026

एक ऐतिहासिक भटकंती परिवार

आयोजित

🌳भटकंती जावळीच्या घनदाट जंगलाची
====================
📍दिनांक : 25- ऑक्टोंबर

📍 मोहीम शुल्क:- 1650

खर्चात समाविष्ट गोष्टी

🔰 ट्रॅव्हलिंग 🚌
🔰 चहा नाश्ता 🥙
🔰 दुपारचे जेवण
🔰 रात्रीचे जेवण 🍱
🔰 प्रथमोपचार 💊
🔰 सायंकाळ चहा ☕
🔰 मार्गदर्शन
🔰 पाणी बॉटल
➖➖➖➖➖➖➖➖

बुकिंग साठी संपर्क

विजय-: 9579590889
किल्लेदार-: 8308454077
संदेश माने -:7410588416

[bhatkanti,pratapagad,chatrapati shivaji maharaj,gadkot gadkilhe,maharashtra]

किल्ले पूर्णगड भटकंती मोहीम यशस्वी 💫🚩
29/09/2026

किल्ले पूर्णगड भटकंती मोहीम यशस्वी 💫🚩


🌿किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम येथील काही क्षण🚩[ Mohim,gadkot,panhala,pavnkhind, maharashtra,sangli,kolhapur,pune,mu...
28/08/2026

🌿किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम येथील काही क्षण🚩
[ Mohim,gadkot,panhala,pavnkhind, maharashtra,sangli,kolhapur,pune,mumbai,chatrapati shivaji maharaj,]
,

किल्ले रांगणा भटकंती मोहीम यशस्वी 🚩Rangana fort, Kolhapur treks, sangli treks, adventure, history, Chatrapati Shivaji Ma...
26/08/2026

किल्ले रांगणा भटकंती मोहीम यशस्वी 🚩
Rangana fort, Kolhapur treks, sangli treks, adventure, history, Chatrapati Shivaji Maharaj, Kolhapur forts, Sahyadri, Nature.

🚩एक ऐतिहासिक भटकंती 🚩आयोजित ⛳ घनदाट जंगलात रौद्ररूप धारण केलेला...किल्ले रांगणा भटकंती 🏰🌿📅 रविवार, २३ ऑगस्ट (वन डे मोहीम...
16/08/2026

🚩एक ऐतिहासिक भटकंती 🚩

आयोजित

⛳ घनदाट जंगलात रौद्ररूप धारण केलेला...

किल्ले रांगणा भटकंती 🏰🌿

📅 रविवार, २३ ऑगस्ट (वन डे मोहीम)

💰 मोहीम शुल्क : ₹1299/- प्रति व्यक्ती

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅ आपल्या शुल्कामध्ये समाविष्ट

🚌 आरामदायी प्रवास
☕ सकाळचा चहा व नाश्ता
🍱 दुपारचे जेवण (पार्सल)
💧 पिण्याचे पाणी
💊 प्रथमोपचार सुविधा
🥾 अनुभवी मार्गदर्शन
🍽️ रात्रीचे जेवण

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

⚠️ महत्त्वाची सूचना

🚭🚯 मोहिमेदरम्यान कोणत्याही प्रकारचे व्यसन, धूम्रपान, मद्यपान तसेच कचरा करणे सक्त मनाई आहे.

🌿 निसर्गाचे संवर्धन करा • स्वच्छता राखा • सुरक्षित भटकंती करा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🚩आपलाच,
एक ऐतिहासिक भटकंती परिवार

[Rangana trek, Kolhapur trek, hidden place, Chatrapati Shivaji maharaj, Kokan trek, Kolhapur, jungle trek]

🚩पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम फत्ते🌿[ Panhala,panhalgad,pavnkhind, maharashtra,mumbai,pune mansoon mohim]
10/08/2026

🚩पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम फत्ते🌿
[ Panhala,panhalgad,pavnkhind, maharashtra,mumbai,pune mansoon mohim]

Address

Near Bapat Mala
Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ek_eitehasik_bhatkanti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category