Daya

Daya Hi.iam Pro.Daynand
iam Creator

“माझे आजोबा शेतकरी होते, माझे वडील जवान आहेत, म्हणून हातावर ‘जय जवान, जय किसान’ असा टॅटू आहे. जय जवान, जय किसान! : ध्रुव...
25/08/2026

“माझे आजोबा शेतकरी होते, माझे वडील जवान आहेत, म्हणून हातावर ‘जय जवान, जय किसान’ असा टॅटू आहे. जय जवान, जय किसान! : ध्रुव जुरेल

Tomato farming ..
24/08/2026

Tomato farming ..

रत्नागिरी येथे बोकडाचे मटण ९०० रुपये किलो. घ्या. तर खेडेगावात ८५० रुपये किलो. हे गटारीमुळे नाही. तर वाढती मागणी आणि शेळी...
12/08/2026

रत्नागिरी येथे बोकडाचे मटण ९०० रुपये किलो. घ्या. तर खेडेगावात ८५० रुपये किलो. हे गटारीमुळे नाही. तर वाढती मागणी आणि शेळीपालन व्यवसाय कमी होणे.

आज दुकानावर जाऊन थोडासा थांबलो होतो. लोक २०० रुपये. ३०० रुपयांचे घेत होते. कमी असेना का पण घेणं चालू होते. यातून एक बाब लक्षात आली की शेळी - मेंढी पालन व्यवसायाला सुगीचे दिवस नक्की आहेत. पण करणारे हवेत. अलीकडे जोड व्यवसाय आणि मुख्य व्यवसाय म्हणून काही शेतकरी शेळीपालन व्यवसायात उतरत आहेत. शेळीपालनाला चांगले दिवस येणार व्यवसाय म्हणून करा.वेळ द्या... धन्यवाद

06/08/2026

Samruddhi mahamarg

अपने खेत की  मूंग की फसल..
05/08/2026

अपने खेत की मूंग की फसल..

03/08/2026

Kokan

Rice Farming..
28/07/2026

Rice Farming..

28/07/2026

Kokan Farmer..

22/07/2026

Jantar mantar Delhi

22/07/2026

Jantar mantar Delhi

Address

Ratnagiri
415804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Daya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category