Digital Eye Photography

Digital Eye Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Digital Eye Photography, Pune, Pune.

75पुणे पीपल्स को.ऑप. बँक लि., पुणे (मल्टीस्टेट बँक)आमंत्रणबँकेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध नागरी सहकारी बँकांच...
30/05/2026

75

पुणे पीपल्स को.ऑप. बँक लि., पुणे (मल्टीस्टेट बँक)

आमंत्रण

बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विविध नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत व बँकीग तज्ञांच्या समवेत बँकींग क्षेत्रातील बदलते प्रवाह, नवीन संधी, सहकार क्षेत्राच भविष्य आणि अनुभवांची देवाणघेवाण यांचा अनोखा संगम म्हणजेच

66 " बँकींग गप्पा "

सुरेश प्रकाश तरलगट्टी
{छायाचित्रकार}
Digital Eye
Photography & व्हिडिओशूटिंग

*"To Book Your Special Moments"*_

*आम्ही टिपतो क्षण आनंदाचे*

Call- 9890944375 / 8208987054
📷📷📷📷📷🌹🌹🇮🇳🇮🇳🇮🇳
https://www.facebook.com/SureshTaralgatti28
https://instagram.com/suresh_taralgatti_photography?igshid=YmMyMTA2M2Y=


piples bank


*जीवेत शरदः शतम*Happy Birthday प्रिय बायको तुला _ઉदंड_आયુષ્યાच्या_               अનંત_ शिवશુभेच्छा..            आई तुळजा...
17/05/2026

*जीवेत शरदः शतम*
Happy Birthday प्रिय बायको
तुला _ઉदंड_आયુષ્યાच्या_
अનંત_ शिवશુभेच्छा..
आई तुळजाभवानी तुला
उदंड आयुष्य देवो!.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पल्लवी ...
🎂 🎂 💐 💐❤️ ❤️ 📷

उन्हाचा कडाका वाढला आहे,चला थोडासा दिलासा देवू,या थंड ऊसाचा रस प्यायला.           PuneCity StreetOfPune PuneDiariesl
27/03/2026

उन्हाचा कडाका वाढला आहे,
चला थोडासा दिलासा देवू,
या थंड ऊसाचा रस प्यायला.

PuneCity StreetOfPune PuneDiariesl

वीर पत्नी भाऊबीजरौप्यमहोत्सवी भाऊबीज, शहीद आणि बेपत्ता जवानांच्या वीर पत्नींची !सैनिक मित्र परिवार,सेवा मित्र मंडळ, रोटर...
23/10/2025

वीर पत्नी भाऊबीज
रौप्यमहोत्सवी भाऊबीज, शहीद आणि बेपत्ता जवानांच्या वीर पत्नींची !
सैनिक मित्र परिवार,
सेवा मित्र मंडळ, रोटरी क्लब मिडटाऊन ,नारद मंदिर आणि सहयोगी संस्थांच्या वतीने, शहीद आणि बेपत्ता जवानांच्या वीर पत्नींची, *रौप्यमहोत्सवी भाऊबीज.*
आज गुरुवार,२३ ऑक्टोबर सकाळी दहा वाजता.
पाहुणे ज्येष्ठ कीर्तनकार, व्याख्याते चारुदत्त आफळे
उद्योजक कृष्णकुमार गोयल, यांच्या समवेत नारद मंदिर सदाशिव पेठ
पुणे येथे पार पडली, त्याची काही क्षणक्षित्रे.
फोटो :- सुरेश तरलगट्टी

🙏॥ सस्नेह नमस्कार, शुभ दीपावली ॥🙏    💥💥✨✨🌟🌟💥💥       मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना ...
21/10/2025

🙏॥ सस्नेह नमस्कार, शुभ दीपावली ॥🙏
💥💥✨✨🌟🌟💥💥

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना मनोभावे...
🕯️ दीपावली🕯️
च्या हार्दिक शुभेच्छा…!
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं..!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!

🕯️!! शुभ दीपावली !!🕯️
🏮🏮💥💥💫💫🏮🏮

🚩🚩 शुभेच्छुक 🚩🚩
सुरेश प्रकाश तरलगट्टी
{छायाचित्रकार}
Digital Eye
Photography & Videoshooting
"To Book Your Special Moments"
आम्ही टिपतो क्षण आनंदाचे
Call- 9890944375 / 8208987054
📷📷📷📷📷🌹🌹
https://www.facebook.com/SureshTaralgatti28
https://instagram.com/suresh_taralgatti_photography?igshid=YmMyMTA2M2Y=

*_🌹सस्नेह निमंत्रण🌹_**✨अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठान✨*च्या वतीने *मणिपूर येथील बांधवांना 100 ब्लॅंकेट ची मदत करणा...
19/01/2025

*_🌹सस्नेह निमंत्रण🌹_*

*✨अंजनीबाई विठ्ठलराव मोहिते प्रतिष्ठान✨*
च्या वतीने
*मणिपूर येथील बांधवांना 100 ब्लॅंकेट ची मदत करणार आहे*
तसेच दरवर्षी दिला जाणारा
*" माउली पुरस्कार " व "प्रेरणा पुरस्कार "*
यंदा
*" माउली पुरस्कार " श्री. प्रविण कवितके (हेल्थकेअर सायंटिफिक) युवा उद्योजक यांच्या मातोश्री श्रीमती. शोभा अरविंद कवितके यांना देण्यात येणार आहे.*
तसेच
काश्मीर खोऱ्यात दुर्लक्षित सीमा भागात शिक्षणाची गंगा सुरू केली. तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची मुख्य जबाबदारी पार पाडणारी *सरहद, पुणे संस्थेचे वतीने मा.शैलेश वाडेकर विश्वस्त यांना " प्रेरणा पुरस्कार*" देण्यात येणार.
मा.ना.मुरलीधर अण्णा मोहोळ
(केंद्रीय राज्यमंत्री सहकार व हवाई वाहतूक)
मा.रंगनाथ नाईकडे (भा.व.से)
(माझी मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर)
मा.हेमंत भाऊ रासने
(आमदार कसबा विधानसभा मतदारसंघ)
मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

*शनिवार १८ जानेवारी २०२५ सायंकाळी ६:०० वाजता. स्थळ :- स.प. महाविद्यालय लेडी रमाबाई हॉल, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.

फोटो:- सुरेश तरलगट्टी

सैनिक परिवार सोबत साजरी करण्यात आली भाऊबीज
03/09/2024

सैनिक परिवार सोबत साजरी करण्यात आली भाऊबीज

*जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा* 🍃🍂🌿🌱🐆🐢🕷️🐍🦋🐝🪲 *Happy World Environment day*   जागतिक पर्यावरण दिननिमित्तप्राण...
05/06/2024

*जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
🍃🍂🌿🌱🐆🐢🕷️🐍🦋🐝🪲 *Happy World Environment day*
जागतिक पर्यावरण दिननिमित्त
प्राणी, पक्षी,फुले यांची विविध फोटो फ्रेम्स उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क
*सुरेश प्रकाश तरलगट्टी*
*Digital Eye*
Photography & VideoShooting
❤️❤️📷📷❤️❤️
*"To Book Your Special Moments"*
*आम्ही टिपतो क्षण आनंदाचे*
Call- 9890944375 / 8208987054

*सुप्रभात....!* *Happy Sunday....!!*(*All Size Photo frame Availabal*)       *Digital Eye* Photography & VideoShooting ❤...
02/06/2024

*सुप्रभात....!* *Happy Sunday....!!*
(*All Size Photo frame Availabal*)
*Digital Eye*
Photography & VideoShooting
❤️❤️📷📷❤️❤️
*"To Book Your Special Moments"*
*आम्ही टिपतो क्षण आनंदाचे*
Call- 9890944375 / 8208987054

चैत्राची सोनेरी पहाट,नव्या स्वप्नांची नवी लाट,नवा आरंभ, नवा विश्वास,नव्या वर्षाची हीच तरखरी सुरवात…गुढी पाडव्याच्या व हि...
09/04/2024

चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या व हिंदू नववर्षाच्या
मंगलमय शुभेच्छा...!
🚩🚩 शुभेच्छुक 🚩🚩
सुरेश प्रकाश तरलगट्टी
{छायाचित्रकार}
Digital Eye
Photography & Videoshooting
*"To Book Your Special Moments"*_
*आम्ही टिपतो क्षण आनंदाचे*
Call- 9890944375 / 8208987054
📷📷📷📷📷🌹🌹
https://www.facebook.com/SureshTaralgatti28
https://instagram.com/suresh_taralgatti_photography?igshid=YmMyMTA2M2Y=
*Liked and commented 💯*

Address

Pune
Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Eye Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Eye Photography:

Share