19/05/2025
आमच्या बेसिक फोटोग्राफी कोर्सची चौथी बॅच सुरू होतेय 2 जून 2025 पासून,
खास शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थी आणि हौशी फोटोग्राफर्ससाठी!
📚 तुमची फोटोग्राफीमधे अगदीच सुरुवात असेल किंवा कौशल्य अजून सुधारण्याची इच्छा असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे! 🌟
🔥 या कोर्समध्ये काय शिकाल:
🔹 कॅमेराचे बेसिक्स
🔹 कंपोझिशनचे तंत्र
🔹 लाइटिंगचे बेसिक ज्ञान
🔹 क्रिएटिव्ह फोटोग्राफी ट्रिक्स..आणि बरेच काही! 🚀
🗓 दिनांक : 2 जून ते 14 जून 2025.
📚 एका बॅचमधे फक्त 10 सीट.
📆 रोज दोन तास.
💸 कोर्स फीस: ₹9,000/- आणि विद्यार्थ्यांकरिता खास सवलत फक्त ₹7,000/- (पहिल्या बॅच करिता).
📸 ठिकाण: कोथरूड, पुणे.
🎯 सीट्स लिमिटेड आहेत! 🎯 ही सुवर्णसंधी चुकवू नका! 📆 ही संधी आपल्या परिवार आणि परिचितांपर्यंतही पोहोचवा.
🌐 नावनोंदणीसाठी लगेच आम्हाला व्हॉट्सऍप मेसेज करा 9221919186 या क्रमांकावर.