Vandevi Vanoudyan : Tree Plantation, Cleaning and Trekking

  • Home
  • India
  • Pune
  • Vandevi Vanoudyan : Tree Plantation, Cleaning and Trekking

Vandevi Vanoudyan : Tree Plantation, Cleaning and Trekking Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vandevi Vanoudyan : Tree Plantation, Cleaning and Trekking, Pune.

रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा,सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रयास युनिट, एस के एन सिंहगड स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ...
06/04/2025

रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा,सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रयास युनिट, एस के एन सिंहगड स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट यांचा प्रयास सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र वनविभाग भांबुर्डा पुणे यांच्या सहकार्याने आपण रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत वनदेवी टेकडी कर्वेनगर येथील टेकडीवर प्लास्टिक गोळा करणे, त्याचप्रमाणे टेकडीवरील झाडांना अळी करणे आणि झाडांना जीवामृत देणे ही कामे करण्यात आली.

आज वनदेवी टेकडीवर आलेल्या ग्रुपने,झाडांना आळे करण्यासाठी मदत केली.
06/04/2025

आज वनदेवी टेकडीवर आलेल्या ग्रुपने,
झाडांना आळे करण्यासाठी मदत केली.

आज रविवार ची टेकडी स्वच्छता अभियान मध्ये पुढची पिढी निसर्गासाठी स्वतःहून मदतीला आलीसहभाग घेतला.असेच नवीन पिढी आली तर निस...
06/04/2025

आज रविवार ची टेकडी स्वच्छता अभियान मध्ये
पुढची पिढी निसर्गासाठी स्वतःहून मदतीला आली
सहभाग घेतला.
असेच नवीन पिढी आली तर निसर्गाचे रक्षण होईल,
झाडे वाचेल, टेकडी वाचेल.
असे ह्या फोटो मधून जाणवते.

सिंहगड कॉलेजचे प्रोफेसर समीर शास्त्री सर यांच्या पुढाकाराने, दोन बस भरून ६०++  स्वयंसेवक आज टेकडीवर आले होते. सर्वांच्या...
06/04/2025

सिंहगड कॉलेजचे प्रोफेसर समीर शास्त्री सर यांच्या पुढाकाराने,
दोन बस भरून ६०++ स्वयंसेवक आज टेकडीवर आले होते.

सर्वांच्या मदतीने टेकडीवरील प्लास्टिक बॉटल,‌पिशव्या,
काचेच्या बाटल्या तसेच काचेचे तुकडे गोळा करण्यात आले.

झाडांना आळे करून त्यात जीवामृत टाकण्यात आले.

सुंदर असा कार्यक्रम आज पार पडला.
सर्वांनी जास्तीत जास्त स्वयंसेवक कसे वाढतील.
निसर्गाचे संवर्धन जास्तीत जास्त कशा प्रकारे होईल याचा विचार करूया.

पक्षी साठी, पाणी पिण्यासाठी भांडे ह्याची सोय करण्यात आली.
02/06/2023

पक्षी साठी, पाणी पिण्यासाठी भांडे ह्याची सोय करण्यात आली.

आज टेकडीवर आलेल्या शिवगर्जना मित्र मंडळ ग्रॄप मार्फत कचरा, प्लॅस्टिक भरपूर गोळा करण्यात आले आहे.
28/05/2023

आज टेकडीवर आलेल्या शिवगर्जना मित्र मंडळ ग्रॄप मार्फत
कचरा, प्लॅस्टिक भरपूर गोळा करण्यात आले आहे.

शिवगर्जना मित्र मंडळ (रौप्य महोत्सव)ह्या ग्रॄप मार्फत टेकडीवर साफ सफाई चे नियोजन करण्यात आले आहे.
28/05/2023

शिवगर्जना मित्र मंडळ (रौप्य महोत्सव)
ह्या ग्रॄप मार्फत टेकडीवर साफ सफाई चे नियोजन करण्यात आले आहे.

वनदेवी टेकडी वरील नक्षत्र च्या इथली खचलेली भिंत व्यवस्थित करण्यात आली.
16/05/2023

वनदेवी टेकडी वरील नक्षत्र च्या इथली खचलेली भिंत व्यवस्थित करण्यात आली.

आमच्या मते टेकडीवरील सर्वात जुने हे वडाचे झाड आहे. आज ह्याला मोठा कट्टा, बाॅर्डर केली आहे.धनगर राहायचे येथे. आधी तिथे घर...
17/04/2023

आमच्या मते टेकडीवरील सर्वात जुने हे वडाचे झाड आहे.
आज ह्याला मोठा कट्टा, बाॅर्डर केली आहे.

धनगर राहायचे येथे. आधी तिथे घर होते.

आज सकाळी वानर (माकड) आले टेकडी वर.
08/04/2023

आज सकाळी वानर (माकड) आले टेकडी वर.

आज संजय आठवले ( ग्रीन हिल्स ) व कलमाडी हायस्कूल, काॅलेज च्या मुलींचा ग्रॄप कडून झाडांना खत देण्यात आले. टेकडी व पगोटा ये...
18/03/2023

आज संजय आठवले ( ग्रीन हिल्स ) व कलमाडी हायस्कूल, काॅलेज च्या मुलींचा ग्रॄप कडून झाडांना खत देण्यात आले.
टेकडी व पगोटा येथील भाग स्वच्छ करण्यात आले.
टेकडी वरील ग्रॄप पण यात सहभागी झाला.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.

वाॅचमन, सेक्युरिटी हरिश किजबिले यांच्या मदतीने आजकुमार मठ (राजाभाऊ), तानाजी बराटे, मंगेश भुंडे, कॄष्णा सपकाळ,‌ संजय अभ्य...
07/02/2023

वाॅचमन, सेक्युरिटी हरिश किजबिले यांच्या मदतीने आज
कुमार मठ (राजाभाऊ), तानाजी बराटे, मंगेश भुंडे, कॄष्णा सपकाळ,‌ संजय अभ्यंकर, शिंदे, प्रदुम्न भोयार यांच्या सहकार्याने आज तलाव मधील भाग व्यवस्थित रित्या स्वच्छ करण्यात आला आहे.

अजून थोडे काम बाकी आहे.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vandevi Vanoudyan : Tree Plantation, Cleaning and Trekking posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share