31/01/2026
मातीचा वाघ – हणमंत बोटे 🐯
दरुज पंचायत समिती गणाचे भाजपचे अधिकृत उमेदवार
आणि जनतेचा बुलंद आवाज!
गावाच्या विकासाची घेतली शपथ,
जनतेच्या विश्वासाची ठेवली लाज.
रस्ते, पाणी, शिक्षण आणि शेती —
प्रत्येक कामात नेहमी पुढे आज.
घराघरात एकच चर्चा —
काम करणारा नेता हवा!
दरुज गणासाठी सज्ज उभा,
हणमंत बोटे आपला हवा!
जनतेचा विश्वास,
विकासाचा ध्यास,
जिल्हा परिषदेत घुमेल नाव —
भाजपचे अधिकृत उमेदवार
हणमंत बोटे!