21/07/2023
आपल्या लाडक्या मुंलुड चा मोरया चा पाट्यपुजन सोहळा आज दिनांक २१-०७-२०२३ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मंडपच्या झागी ठेवण्यात आले आहे। मंडळांचे पदाधिकारी, सभासद व स्लॅब गणेश भक्ताना उपस्थित राहण्या करीता विनंती।