Pranil Bokade Photography

Pranil Bokade Photography "I don't take pictures. Pictures take me."

दाटला अंधार सारा प्रकाशाचा अंकुर फुटू दे !!तुझ्या कृपेचा पदर या विश्वावर पसरू दे!!डगमगलेले भक्तजन तुझ्या मायेने सावरू दे...
20/08/2020

दाटला अंधार सारा प्रकाशाचा अंकुर फुटू दे !!
तुझ्या कृपेचा पदर या विश्वावर पसरू दे!!
डगमगलेले भक्तजन तुझ्या मायेने सावरू दे!!
विश्व व्यापले महामारीने संहार पुन्हा तुझ्या हस्ताने होऊ दे!!
प्रकाशाचा अंकुर पुन्हा एकदा फुटू दे!!!

Photo By :- Pranil Bokade Pargavkar
Murtikar:-Deepak Durge

ईश्वराला नका सांगू आपलं संकट किती मोठ आहे...संकटाला सांगा की माझा ईश्वर माझ्या पाठीशी आहे...राहिले फक्त २ दिवस...!!Photo...
20/08/2020

ईश्वराला नका सांगू आपलं संकट किती मोठ आहे...
संकटाला सांगा की माझा ईश्वर माझ्या पाठीशी आहे...

राहिले फक्त २ दिवस...!!
Photo By:-Pranil Bokade Pargavkar

❤️ मुखदर्शन ❤️।। देव माझा ।। वर्षांनी येईल घरा ❤️चाहूल तुझ्या येण्याची ❤️देव माझा॥ उमरखाडीचा राजा॥
19/08/2020

❤️ मुखदर्शन ❤️

।। देव माझा ।। वर्षांनी येईल घरा ❤️
चाहूल तुझ्या येण्याची ❤️

देव माझा॥ उमरखाडीचा राजा॥

आतुर सारे भक्तजन तुझे नवीन रूप पाहण्यासाठी . . . . . .🌺 लालबागचा राजा 🌺!!..राहिले फक्त ६९ दिवस..!!
14/06/2020

आतुर सारे भक्तजन तुझे नवीन रूप पाहण्यासाठी . . . . . .
🌺 लालबागचा राजा 🌺

!!..राहिले फक्त ६९ दिवस..!!

देवा तूच पाठीराखा, आता भीती ना कुणालापाहता लोचनी विघ्न, हरता क्षणाला 🙏II परळचा महाराजा  IIआतुरता ७४ दिवसांची.... Photo c...
09/06/2020

देवा तूच पाठीराखा, आता भीती ना कुणाला
पाहता लोचनी विघ्न, हरता क्षणाला 🙏

II परळचा महाराजा II

आतुरता ७४ दिवसांची....

Photo credit-

♥️ |! तूच बुद्धिदाता तूच पाठीराखा तूच गणाधीशा मोरया !| ♥️II  ग्रँडरोडचा महागणपती IIफक्त ७९ दिवस बाकी 🥳🥳Photo Credit:-Pra...
04/06/2020

♥️ |! तूच बुद्धिदाता तूच पाठीराखा तूच गणाधीशा मोरया !| ♥️
II ग्रँडरोडचा महागणपती II
फक्त ७९ दिवस बाकी 🥳🥳
Photo Credit:-Pranil Bokade

♥️ !! मी येणार आहे लवकरच कोरोना सारख्या महामारीचा विनाश होणार !! ♥️ .II  कामाठीपुर्याचा चिंतामणी IIPhoto Credit:-Pranil ...
01/06/2020

♥️ !! मी येणार आहे लवकरच कोरोना सारख्या महामारीचा विनाश होणार !! ♥️ .
II कामाठीपुर्याचा चिंतामणी II
Photo Credit:-Pranil Bokade

८७ दिवस बाकी    अपना भगवान आ रहा है...!!!    II  खारवा गल्लीचा राजा II
27/05/2020

८७ दिवस बाकी
अपना भगवान आ रहा है...!!!
II खारवा गल्लीचा राजा II

।। आतुर भक्तांचा राजा तोचि माझा मुंबईचा महाराजा ।।💐आतुरता आगमनाची💐 राहिले आता फक्त ९७ दिवस....Photo credit:-Pranil Bokad...
17/05/2020

।। आतुर भक्तांचा राजा तोचि माझा मुंबईचा महाराजा ।।

💐आतुरता आगमनाची💐

राहिले आता फक्त ९७ दिवस....

Photo credit:-Pranil Bokade

*।। अपनी धरती अपना राज छत्रपती* *शिवाजी का एकही सपना हिंदुस्वराज ।।*🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥*हिंदुसिंह छत्रपती शिवाजी महाराजांस जयंती नि...
19/02/2020

*।। अपनी धरती अपना राज छत्रपती*
*शिवाजी का एकही सपना हिंदुस्वराज ।।*

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

*हिंदुसिंह छत्रपती शिवाजी महाराजांस जयंती निम्मित्त मानाचा मुजरा...!*
🙇🏻🙇🏻🙏🙏🚩🚩😍😍

❤ रुतबा उसका जिसने तेरा नाम लिया ❤💐डोंबिवलीचा चिंतामणी💐{ माघी गणेशोत्सव २०२० }अशाच खूप साऱ्या पोस्ट साठी  follow करा    ...
06/02/2020

❤ रुतबा उसका जिसने तेरा नाम लिया ❤

💐डोंबिवलीचा चिंतामणी💐

{ माघी गणेशोत्सव २०२० }



अशाच खूप साऱ्या पोस्ट साठी follow करा




____________________________
Photo Credit -

To get Feature -
__________________________


।। ठाणेकरांची शान आणि कळवेकरांचा मान ।।💐राजा माझा कळव्याचा ( माघी गणेशोत्सव )💐Photo Credit :-Pranil Bokade Pargavkar
05/02/2020

।। ठाणेकरांची शान आणि कळवेकरांचा मान ।।

💐राजा माझा कळव्याचा ( माघी गणेशोत्सव )💐

Photo Credit :-Pranil Bokade Pargavkar

Address

Kurla

Telephone

+918286753066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pranil Bokade Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pranil Bokade Photography:

Share