Gurukul Pre-school

Gurukul Pre-school Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gurukul Pre-school, Camera/Photo, Mahajan Ali, Junnar.

Gurukul Pre School..स्वराज्य गाथेचा जागरगुरुकुलमध्ये झंकारला.
18/02/2025

Gurukul Pre School..
स्वराज्य गाथेचा जागर
गुरुकुलमध्ये झंकारला.

15/02/2025

Gurukul Pre School..
संस्कारक्षम शाळा स्मार्ट मुलांची
गुरुकुलमधूनच होते तयारी त्याची..

22/01/2025

Gurukul Pre School..
*गुरुकुल महाऊत्सवात मायमराठीचा डंका..*
प्रत्येक वर्षी स्नेहसंमेलनासाठी वेगळ्या विषयाचा आयाम देणाऱ्या गुरुकुलने यंदाच्या स्नेहसंमेलनात
*अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मायमराठीचा जागर केला*. संशोधित वनस्पतीला *छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन सन्मानित करणारे कोल्हापूरचे वनस्पती संशोधक डॉ. निलेश पवार* यांच्या प्रमुख मार्गदर्शनासह, पालक, विद्यार्थी, मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत हर्षोल्हासात हा सोहळा संपन्न झाला.

Gurukul Pre-schoolबालकांच्या विचारांना दिशा देणारी,त्यांची कौशल्ये वृद्धींगत करणारी,बालकांच्या संस्कार गुणांना समृद्ध कर...
20/03/2024

Gurukul Pre-school
बालकांच्या विचारांना दिशा देणारी,त्यांची कौशल्ये वृद्धींगत करणारी,बालकांच्या संस्कार गुणांना समृद्ध करणारी,एकमेव व्यवस्था म्हणजे जुन्नरमधील गुरुकुल प्री स्कूल..
शहराच्या मध्यवर्ती भागात सुरक्षित परिसर आणि आरोग्यदायी वातावरणात., विद्यार्थी विकासात अनुभवी व प्रशिक्षित शिक्षकवृंदांकडून तुमची बालके शिकणार असतील तर,
लहानग्यांच्या मोठ्या विश्वात्मक जडणघडणी साठी आणखी दुसरं कुठे कशाला जायला हवं...
प्ले गृप
नर्सरी
जुनिअर केजी
सिनियर केजी
डे केअर
प्रवेशासाठी संपर्क..
गुरुकुल प्री स्कूल
(मो.9503891008)

Gurukul Pre-schoolEnroll now..Limited seats...Make your kids summer vacation memorable with Gurukul....
15/04/2023

Gurukul Pre-school
Enroll now..
Limited seats...
Make your kids summer vacation memorable with Gurukul....

Address

Mahajan Ali
Junnar
410502

Opening Hours

Monday 9am - 2pm
Tuesday 9am - 2pm
Wednesday 9am - 2pm
Thursday 9am - 2pm
Friday 9am - 2pm
Saturday 9am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukul Pre-school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category