dattatray_atkari

dattatray_atkari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from dattatray_atkari, Photographer, Igatpuri.

कोळीवारा सारा सजलाय गो,कोळी यो नाखवा आयलाय गो…मासळीचा दुष्काळ सरू दे,दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..सर्व बांधवांना नार...
27/08/2026

कोळीवारा सारा सजलाय गो,
कोळी यो नाखवा आयलाय गो…
मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!❤️🥥🌺
🏝️🌅🔥
❤️

गोड रूप, निरागस हास्य आणि ओठांवर 'विठ्ठल विठ्ठल'... ❤️🙏""चिमुकल्या वारकऱ्याच्या रूपात भक्तीचा सुंदर अविष्कार... विठ्ठल न...
18/07/2026

गोड रूप, निरागस हास्य आणि ओठांवर 'विठ्ठल विठ्ठल'... ❤️🙏"

"चिमुकल्या वारकऱ्याच्या रूपात भक्तीचा सुंदर अविष्कार... विठ्ठल नामाचा गजर कायम राहो! 🙏❤️"

In Frame -shoot by-




“गळ्यात तुळशीची माळ, ओठांवर ‘राम कृष्ण हरी’ आणि मनात फक्त माऊली… 🙏🚩In Frame -shoot by-     photography
17/07/2026

“गळ्यात तुळशीची माळ, ओठांवर ‘राम कृष्ण हरी’ आणि मनात फक्त माऊली… 🙏🚩
In Frame -shoot by-





photography

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची… आषाढी एकादशी लवकरच…!! ❤️🙏🏻In Frame -shoot by-
16/07/2026

विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची… आषाढी एकादशी लवकरच…!! ❤️🙏🏻
In Frame -shoot by-




वटपौर्णिमा ❤️Pic- Click by-    ❤  marathimulgi
29/06/2026

वटपौर्णिमा ❤️
Pic-
Click by-








marathimulgi

वटवृक्षाच्या साक्षीने घेतलेलं प्रेमाचं वचन...वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ! Pic- Click by-  ❤   less
29/06/2026

वटवृक्षाच्या साक्षीने घेतलेलं प्रेमाचं वचन...

वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
Pic-
Click by-








less

ती वडाची पूजा नाही, ती तुझ्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना आहे! हे व्रत नाही, तर आपल्या अतूट प्रेमाचा धागा आहे!"Pc   🌳😘❤...
29/06/2026

ती वडाची पूजा नाही, ती तुझ्या आरोग्यासाठी केलेली प्रार्थना आहे! हे व्रत नाही, तर आपल्या अतूट प्रेमाचा धागा आहे!"

Pc
🌳😘❤️

27/06/2026
हातात बाबासाहेब... आणि मनात त्यांचे विचार💙🙏 हीच आमची ओळख, हाच आमचा अभिमान 👑जय भीम !" 💙   14April 2026 🙏💙
14/04/2026

हातात बाबासाहेब... आणि मनात त्यांचे विचार💙🙏
हीच आमची ओळख, हाच आमचा अभिमान 👑
जय भीम !"
💙
14April 2026
🙏💙

Swara bala ❤️🥰...!
02/03/2026

Swara bala ❤️🥰...!

Address

Igatpuri
422403

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when dattatray_atkari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category