Nitin Sultane Photography

Nitin Sultane Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nitin Sultane Photography, Photographer, Aurangabad.

जास्वंद...
03/03/2019

जास्वंद...

कडाक्याच्या थंडीत ऊब शोधणारी चिऊताई..
07/01/2019

कडाक्याच्या थंडीत ऊब शोधणारी चिऊताई..

Shweta Saste
19/04/2018

Shweta Saste

My first attempt to make painting from photo...

Nitin Sultane
20/09/2016

Nitin Sultane

काल बऱ्याच दिवसांनी कॅमेरा काढून प्रयोग केला. मॅक्रो फोटोग्राफीची स्पर्धा होती. सूक्ष्म ऑब्जेक्टक क्लिक करायचे होते. गेल्या काही दिवसांपासून घरात तुळशीचा विषय सुरू होता. त्यामुळेच कदाचित तुळशीच्या मंजुळांचा फोटो क्लिक करावा वाटला. क्लिक करताना मंजुळेवर लागलेल्या फुलांनी अधिक आकर्षित केले आणि फोटो क्लिक केला तो या फुलांमध्ये असलेल्या पराग कणांचा. या फुलांचा आकार फार तर ३ ते ४ मिलीमीटर असावा. आणि या परागकणांचा आकार अंदाजे अर्धा मिमी असेल. स्पर्धेचे माहिती नाही, पण त्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी कॅमेऱ्याबरोबर छान वेळ घालवता आला. रेग्यूलर लेन्सने हा फोटो घेणे शक्य नव्हते. त्यामुळे लेन्स रिव्हर्स रिंगचा वापर करून हा फोटो क्लिक केला.. बघा तुम्हालाही आवडतो का...

काल बऱ्याच दिवसांनी कॅमेरा काढून प्रयोग केला. मॅक्रो फोटोग्राफीची स्पर्धा होती. सूक्ष्म ऑब्जेक्टक क्लिक करायचे होते. गेल...
20/09/2016

काल बऱ्याच दिवसांनी कॅमेरा काढून प्रयोग केला. मॅक्रो फोटोग्राफीची स्पर्धा होती. सूक्ष्म ऑब्जेक्टक क्लिक करायचे होते. गेल्या काही दिवसांपासून घरात तुळशीचा विषय सुरू होता. त्यामुळेच कदाचित तुळशीच्या मंजुळांचा फोटो क्लिक करावा वाटला. क्लिक करताना मंजुळेवर लागलेल्या फुलांनी अधिक आकर्षित केले आणि फोटो क्लिक केला तो या फुलांमध्ये असलेल्या पराग कणांचा. या फुलांचा आकार फार तर ३ ते ४ मिलीमीटर असावा. आणि या परागकणांचा आकार अंदाजे अर्धा मिमी असेल. स्पर्धेचे माहिती नाही, पण त्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी कॅमेऱ्याबरोबर छान वेळ घालवता आला. रेग्यूलर लेन्सने हा फोटो घेणे शक्य नव्हते. त्यामुळे लेन्स रिव्हर्स रिंगचा वापर करून हा फोटो क्लिक केला.. बघा तुम्हालाही आवडतो का...

सम्राट अशोकाने उभारलेल्या सांची येथील प्रत्येक स्तुपाला चार दिशेला चार दरवाजे आणि त्याठिकाणी तोरण उभारलेले आहेत. या तोरण...
18/03/2016

सम्राट अशोकाने उभारलेल्या सांची येथील प्रत्येक स्तुपाला चार दिशेला चार दरवाजे आणि त्याठिकाणी तोरण उभारलेले आहेत. या तोरणाच्या स्तंभांवर गौतम बुद्धांचा जीवनप्रवास शिल्परुपाने कोरण्यात आला आहे.. काही दिवसांपूर्वीच्या भोपाळ दौऱ्यात हे स्तूप पाहण्याची संधी मिळाली.. कॅमेरो सोबत नव्हता पण तरीही मोबाईलने त्याची कमतरता जाणवू दिली नाही...

Mobile Click -  सम्राट अशोकाने निर्माण केलेले सांची येथील स्तूप..
17/03/2016

Mobile Click - सम्राट अशोकाने निर्माण केलेले सांची येथील स्तूप..

Mobile Clicks - Sunset.. Zeel of Bhopal
16/03/2016

Mobile Clicks - Sunset.. Zeel of Bhopal

शिवरायांच्या उरी स्वराज्याचे स्वप्न रुजवणाऱया जिजाऊंना कोटी कोटी अभिवादन...
12/01/2016

शिवरायांच्या उरी स्वराज्याचे स्वप्न रुजवणाऱया जिजाऊंना कोटी कोटी अभिवादन...

Address

Aurangabad
431001

Telephone

+919823340063

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Sultane Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nitin Sultane Photography:

Share

Category