30/06/2026
✊ आक्रोश मोर्चा | बुद्ध विहाराच्या न्यायासाठी एकजूट
कल्याण येथील बुद्धभूमी फाऊंडेशन यांच्या नेतृत्वाखाली, केडीएमसीने बुद्ध विहारावर केलेल्या तोडकामाच्या निषेधार्थ भव्य **आक्रोश मोर्चा** आयोजित करण्यात आला.
या आंदोलनात शेकडो नागरिक, भिक्षू संघ आणि आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले. सुप्रसिद्ध मराठी लोकगायक मिलिंद शिंदे यांनी उपस्थित राहून आपल्या दमदार भीमगीतांनी आंदोलनाला आवाज दिला आणि समाजाच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.
📹 Shot & Edited by: Santosh Shinde
जय भीम | नमो बुद्धाय | संविधानाचा विजय असो
💙